एक्स्प्लोर
जाड्या मित्राला परिणीती म्हणाली...

1/11

लवकरच परिणीती चोप्रा मेरी प्यारी बिंदू या सिनेमात दिसेल. यात अभिनेता आयुष्मान खुरानाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
2/11

या व्हिडीओला पाहिल्यानंतर परिणीतीवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.
3/11

आपल्या अशा वागण्याचं परिणीतीलाही आश्चर्य वाटत आहे.
4/11

या व्हिडीओमध्ये परिणीती आपल्या मित्राला हसून कमी खाण्याचा आणि वजन कमी करण्याचा सल्ला देताना दिसत आहे.
5/11

दरम्यान परिणीतीचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात ती आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.
6/11

वजन कमी करून फीट झालेली परिणीती आता जाड लोकांबद्दल बोलण्यातही मागे नाही.
7/11

यानंतर परिणीतीने वजन कमी करू इच्छीणाऱ्यांसाठी आपण आदर्श असल्याचं सांगितलं होतं.
8/11

'Built That Way' या कँपेनमुळे परिणीती चर्चेतही होती.
9/11

मागच्याच वर्षी परिणीतीने वजन कमी करण्यासाठी 9 महिन्यांचा ब्रेकही घेतला होता.
10/11

करण जोहरच्या या टीममध्ये आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, कतरिना कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचाही समावेश आहे.
11/11

सध्या करण जोहरच्या ड्रीम टीम कॉन्सर्टसाठी अभिनेत्री परिणीती चोप्रा अमेरिका दौऱ्यावर आहे.
Published at : 19 Aug 2016 11:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
सांगली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
