करिना कपूर-खानने 20 डिसेंबर रोजी तैमूर अली खान पटौदीला जन्म दिला. पण आई बनण्याआधी ती अनेक अनेक पार्टींमध्ये आवर्जून हजेरी लावत असे. तिने हा नियम आता आई झाल्यानंतर सुरु ठेवला आहे.
3/11
यावेळी करिना कपूर-खानने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये सैफ अली खान, करिश्मा, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, दीया मिर्झा, साजिद खानसोबत अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.
4/11
5/11
6/11
या पार्टीवेळी करिनाचा वेगळा लूक पाहायला मिळाला. या पार्टीतील काही फोटो करिश्मा कपूरने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.