एक्स्प्लोर
पाकिस्तानी कलाकारांना विरोध करुन दहशतवाद थांबणार नाही : करण जोहर
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/25171152/ae-dil-hai-mushkil-karan-johar1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/25171210/ae-dil-hai-mushkil-karan-johar10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/25171208/ae-dil-hai-mushkil-karan-johar9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/25171205/ae-dil-hai-mushkil-karan-johar8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/25171203/ae-dil-hai-mushkil-karan-johar7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/10
!['ऐ दिल है मुश्किल'चं दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/25171202/ae-dil-hai-mushkil-karan-johar6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'ऐ दिल है मुश्किल'चं दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे.
6/10
![कलाकारांना धमकावून दहशतवाद संपणार नाही, तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन ठोस भूमिका घ्यावी असं करणनं म्हटलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/25171200/ae-dil-hai-mushkil-karan-johar5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कलाकारांना धमकावून दहशतवाद संपणार नाही, तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन ठोस भूमिका घ्यावी असं करणनं म्हटलं आहे.
7/10
![मनसेकडून पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खानला भारत सोडण्याची धमकी दिल्यानंतर करणने प्रतिक्रिया दिली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/25171158/ae-dil-hai-mushkil-karan-johar4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनसेकडून पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खानला भारत सोडण्याची धमकी दिल्यानंतर करणने प्रतिक्रिया दिली आहे.
8/10
![बॉलिवूडमधील निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने कलाकारांना घालवून दहशतवाद थांबणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/25171155/ae-dil-hai-mushkil-karan-johar3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने कलाकारांना घालवून दहशतवाद थांबणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
9/10
![पाकिस्तानी कलाकारांनी काम केलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनालाही विरोध केला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/25171153/ae-dil-hai-mushkil-karan-johar2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाकिस्तानी कलाकारांनी काम केलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनालाही विरोध केला होता.
10/10
![काश्मीरमधील उरीत पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यास बजावलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/25171152/ae-dil-hai-mushkil-karan-johar1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काश्मीरमधील उरीत पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यास बजावलं होतं.
Published at : 25 Sep 2016 05:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)