एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
...म्हणून अनुष्काला पांढऱ्या रंगाचा फोबिया
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07110436/449.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![अनुष्काचा 'ए दिल है मुश्किल' आणि 'फिलौरी' हे आगामी सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07110442/730.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुष्काचा 'ए दिल है मुश्किल' आणि 'फिलौरी' हे आगामी सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.
2/7
![''नव्या शॅम्पूच्या वापरामुळे मी आता आनंदाने पांढऱ्या रंगाचे टॉप किंवा ड्रेस परिधान करु शकते.'' असे ती सांगते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07110440/634.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
''नव्या शॅम्पूच्या वापरामुळे मी आता आनंदाने पांढऱ्या रंगाचे टॉप किंवा ड्रेस परिधान करु शकते.'' असे ती सांगते.
3/7
![''सततचा प्रवास आणि बदलतं हावामान यामुळे केसांवर परिणाम होऊन, केस गळती वाढली होती. तसेच केस गळतीमुळे आत्मविश्वासही डळमळीत होत होता.''](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07110438/539.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
''सततचा प्रवास आणि बदलतं हावामान यामुळे केसांवर परिणाम होऊन, केस गळती वाढली होती. तसेच केस गळतीमुळे आत्मविश्वासही डळमळीत होत होता.''
4/7
![तिने सांगितले की, ''या उत्पादनाच्या वापराआधी तिचे केस गळतीचे प्रमाण प्रचंड होते.''](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07110436/449.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने सांगितले की, ''या उत्पादनाच्या वापराआधी तिचे केस गळतीचे प्रमाण प्रचंड होते.''
5/7
![अनुष्का सांगते की, ''एका पाठोपाठ एक शूटिंगचा अर्थ केस गळतीचे वाढतं प्रमाण.''](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07110435/355.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुष्का सांगते की, ''एका पाठोपाठ एक शूटिंगचा अर्थ केस गळतीचे वाढतं प्रमाण.''
6/7
![पॅंटीनची ब्रॅण्ड अम्बॅसिडर असलेल्या अनुष्काने आपल्या ब्रॅण्डच्या नव्या उत्पादनांची नुकतीच एक जाहिरात शूट केली. या जाहिरातीद्वारे तिने सर्व मुलींना 14 दिवसात केस गळतीपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय सांगितला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07110432/247.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पॅंटीनची ब्रॅण्ड अम्बॅसिडर असलेल्या अनुष्काने आपल्या ब्रॅण्डच्या नव्या उत्पादनांची नुकतीच एक जाहिरात शूट केली. या जाहिरातीद्वारे तिने सर्व मुलींना 14 दिवसात केस गळतीपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय सांगितला.
7/7
![बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माच्या मते, केस गळतीचा काळ तिच्यासाठी अतिशय वाईट काळ आहे. केस गळतीमुळे ती पांढऱ्या रंगाचे टॉप किंवा ड्रेस परिधान करणे टाळते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07110430/189.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माच्या मते, केस गळतीचा काळ तिच्यासाठी अतिशय वाईट काळ आहे. केस गळतीमुळे ती पांढऱ्या रंगाचे टॉप किंवा ड्रेस परिधान करणे टाळते.
Published at : 07 Oct 2016 11:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)