एक्स्प्लोर

पहिल्या गोल्डन ज्युरी फिल्म फेस्टिव्हल दणक्यात पार, विविध सेलिब्रिटींची उपस्थिती

या फेस्टिव्हलमध्ये अभिनेता राहुल बोस, शेफ विकास खन्ना, अभिनेत्री अंजली पाटील, अभिनेता-लेखक इनाममुल्हाक, अभिनेत्री बिदिता बॅग, लेखक सागर सरहदी, लेखक आणि अभिनेते विक्रम कोचर उपस्थित होते.

मुंबई : पहिल्या गोल्डन ज्युरी फिल्म फेस्टिव्हलची 17 डिसेंबर 2019 रोजी दणक्यात सुरुवात झाली. दोन दिवसांत जगभरातील एकूण 15 चित्रपट इथे प्रदर्शित झाले. हे सर्व चित्रपट डोळ्याला सुंदर अनुभव देणाऱ्या कलाकृती होती. चित्रपटांच्या कलाकार आणि निर्मात्यांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळाली. या फेस्टिव्हलमध्ये अभिनेता राहुल बोस, शेफ विकास खन्ना, अभिनेत्री अंजली पाटील, अभिनेता-लेखक इनाममुल्हाक, अभिनेत्री बिदिता बॅग, लेखक सागर सरहदी, लेखक आणि अभिनेते विक्रम कोचर उपस्थित होते. हा फेस्टिव्हल म्हणजे पाळण्यामध्ये असलेल्या बाळासारखा आहे, अशा शब्दात संस्थापक प्रगेश सिंह यांनी या महोत्सवाचं वर्ष केलं. तसंच येणाऱ्या वर्षासाठी महोत्सवासाठी खूप साऱ्या योजना आपल्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, "फेस्टिव्हलची सुरुवात मुंबईपासून करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही सिनेमाची पवित्र भूमी आहे आणि म्हणून इथून आशीर्वाद घेऊन सुरुवात करणं शुभ आहे." जे आधीपासूनच उद्योगातील भाग आहेत त्यांनाच नाही तर ज्यांना या उद्योगाचा भाग होण्याची इच्छा आहे, अशा नव्या टॅलेण्टला प्रोत्साहन देणे हे गोल्डन ज्युरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ध्येय आहे. गोल्डन फिल्म फेस्टिव्हलचे संचालक शुभ्रांसू दास म्हणाले की, "प्रतिसाद चांगलाच होता आणि तो एक रोमांचक अनुभव होता. महोत्सवाचे दिग्दर्शक या कार्यक्रमामुळे खूप खुश होते, पहिल्या वर्षीच्या प्रतिसाद बघून, पुढच्या वर्षीच्या गोल्डन ज्युरी फिल्म फेस्टिव्हलमधून त्यांना बरीच आशा आहे. समारोप समारंभात 16 वेगळ्या श्रेणीतल्या कलाकारांना सम्मानित केलं. या महोत्सवामध्ये 117 चित्रपटांपैकी काही सर्वोत्कृष्ट कलाकारांना निवडले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता - नसिरुद्दीन शाह (द वॉलेट), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नवनी परिहार (वॉलेट) सर्वोत्कृष्ट भूमिका - मीना (चुहेदानी) सर्वोत्कृष्ट चित्रपट - (फॉरबिडेन मसाला) दिग्दर्शक राहुल चतुर्वेदी ज्युरी विशेष उल्लेख - नीना गुप्ता (द लास्ट कलर) सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनिंग - रसूल पोकुट्टी (सॅक्स बाय ज्युलियस) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - नीरज यादव (सॅक्स बाय ज्युलियस)
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget