एक्स्प्लोर

अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना मातृशोक

बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडीया यांना मातृशोक झाला असून त्यांची आई बेट्टी कपाडीया यांचं शनिवारी मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची आई बेट्टी कपाडीया यांचं शनिवारी मुंबईत हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. बेट्टी कपाडीया यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. काल रात्री ट्विंकल खन्नाची आजी आणि अभिनेत्री डिंपल कपाडीया यांची आई बेट्टी कपाडिया यांनी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमार आणि त्याची मुलगी नितारा यांच्यासोबत बेट्टी कपाडिया एका मल्टीप्लेक्स बाहेर दिसून आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांना हिंदूजा हॉस्पिटलच्या बाहेर इतर नातेवाईकांसोबत स्पॉट झाले होते. त्यामुळे डिंपल कपाडिया हॉस्पिटलमध्ये असल्याच्या अफवांनी जोर धरला होता. त्यानंतर स्वतः डिंपल कपाडिया यांनी बेट्टी कपाडीया आजारी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेट्टी यांनी आपला 80वा वाढदिवस साजरा केला होता. याचे फोटो सोशल मीडियावर दिसून आले होतं. यानिमित्ताने त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. ट्विंकल खन्नाने आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत आजीच्या वाढदिवसासंबंधातील पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.
View this post on Instagram
 
Grandmother’s 80th with family, friends and loads of laughter #ShilimDiaries

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

या पोस्टमार्फत ट्विंकल खन्नाने आपल्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्या आनंदासाठी प्रार्थना केली होती. या फोटोमध्ये ट्विंकलचा मुलगा आरव, मुलगी नितारा आणि आई डिंपल कपाडियाही दिसून येत आहे. तसेच या पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये अक्षय कुमार आणि बेट्टी कपाडीया यांचाही एक फोटो पाहायला मिळेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता

CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया

तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??

भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप

ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू

Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
Embed widget