एक्स्प्लोर
DeepVeerReception : आंखोंमें बसे हो तुम...
1/8

रिसेप्शनपूर्वी दोघांनी रॉयल पोझमध्ये फोटोसेशन करत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.
2/8

दीपिकाला आपल्या साडीचा लांबलचक पदर सांभाळता येईना, तेव्हा रणवीरने तिला मदत केली, या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ लागलीच सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Published at : 22 Nov 2018 07:55 AM (IST)
View More























