एक्स्प्लोर
बिग बॉस-10, सलमानसोबत दीपिका झळकणार!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12202001/12366058_975371012537002_4965113021032636106_o.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![दीपिका म्हणते की, ''भारतीय आणि सेलिब्रिटीमध्ये युद्ध सुरु होत आहे. यामध्ये रोमांच आणि अॅक्शनचा तडका लावण्यासाठी मी येत आहे.''](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12202009/sdfdfdfd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका म्हणते की, ''भारतीय आणि सेलिब्रिटीमध्ये युद्ध सुरु होत आहे. यामध्ये रोमांच आणि अॅक्शनचा तडका लावण्यासाठी मी येत आहे.''
2/5
![मात्र, या वृत्ताला कलर्स चॅनेलचे सीईओ राज नायक यांनीच दुजोरा दिला आहे. नायक यांनी ट्वीट करुन यासंबंधी माहिती दिली. नायक यांनी आपल्या ट्वीटमध्ये ''रोमांच सुरु झाला आहे. गेस करा, बिग बॉसच्या लॉचिंगमध्ये कोण येणार? 16 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजतासाठी आपली सीट आताच बुक करा!'' असं म्हटलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12202006/dsdfd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, या वृत्ताला कलर्स चॅनेलचे सीईओ राज नायक यांनीच दुजोरा दिला आहे. नायक यांनी ट्वीट करुन यासंबंधी माहिती दिली. नायक यांनी आपल्या ट्वीटमध्ये ''रोमांच सुरु झाला आहे. गेस करा, बिग बॉसच्या लॉचिंगमध्ये कोण येणार? 16 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजतासाठी आपली सीट आताच बुक करा!'' असं म्हटलं आहे.
3/5
![बिग बॉसच्या या पर्वात सर्व सामान्य नागरिकांवर मुख्य फोकस आहे. कारण या कार्यक्रमाच्या निमित्ताने रिअॅलिटी शोच्या सेलिब्रिटींसोबत सर्व सामान्य नागरिकही स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12202004/13247876_1085038104903625_4252918642449641138_o.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉसच्या या पर्वात सर्व सामान्य नागरिकांवर मुख्य फोकस आहे. कारण या कार्यक्रमाच्या निमित्ताने रिअॅलिटी शोच्या सेलिब्रिटींसोबत सर्व सामान्य नागरिकही स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.
4/5
![रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉसच्या 10'व्या पर्वाच्या लॉचिंगमध्ये सलमानला दीपिका पदुकोण साथ देणार आहे. सलमानसोबत दीपिका शूटिंग करताना दिसल्याने, या पर्वात दीपिका पहिली सेलिब्रिटी गेस्ट असल्याचं वृत्त होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12202001/12366058_975371012537002_4965113021032636106_o.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉसच्या 10'व्या पर्वाच्या लॉचिंगमध्ये सलमानला दीपिका पदुकोण साथ देणार आहे. सलमानसोबत दीपिका शूटिंग करताना दिसल्याने, या पर्वात दीपिका पहिली सेलिब्रिटी गेस्ट असल्याचं वृत्त होतं.
5/5
![नायक यांनी आपल्या ट्वीटसोबत एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. यामध्ये दीपिका आपण बिग बॉसच्या आगामी पर्वासाठी तयार असल्याचे प्रेक्षकांना सांगताना दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12201959/12316067_971595599581210_1052964474077958049_n.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नायक यांनी आपल्या ट्वीटसोबत एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. यामध्ये दीपिका आपण बिग बॉसच्या आगामी पर्वासाठी तयार असल्याचे प्रेक्षकांना सांगताना दिसत आहे.
Published at : 12 Oct 2016 08:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)