एक्स्प्लोर
तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यचे पहिले फोटो
1/6

तुषारचे वडिल आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्रही लक्ष्यच्या येण्याने खूप आनंदी आहेत.
2/6

"लक्ष्य माझ्यासाठी काय आहे हे मी शब्दांमध्ये वर्णन करु शकत नाही. लक्ष्यच्या येण्याने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मला मिळाला आहे," असंही तो म्हणाला.
Published at : 06 Sep 2016 09:40 AM (IST)
Tags :
तुषार कपूरView More























