एक्स्प्लोर
सलमानसोबत डेटवर जायला कुणाला आवडणार नाही?: एमी जॅक्सन
1/8

(Photo: Solaris)
2/8

Photo: AFP)
3/8

(Photo: Solaris)
4/8

एमीला जेव्हा सलमानबाबत विचारण्यात आलं त्यावेळी ती म्हणाली की, 'सलमानसोबत डेटवर जायला कुणाला आवडणार नाही? पण सध्या मी 'सिंगल' आहे. (Photo: Solaris)
5/8

दरम्यान, एमी एका मासिक लाँचिगला गेली असताना ती यावेळी खुलून बोलत होती. (Photo: Solaris)
6/8

पण एमी किंवा सलमान यांनी डेटबाबतच्या बातमीवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Photo: AFP)
7/8

2.0 या सिनेमात एमी जॅक्सन देखील असणार आहे. याच सिनेमाच्या फर्स्ट लूक लाँचिंगवेळी सलमाननं हजेरी लावली होती.
8/8

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि एमी जॅक्सन डेटवर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
Published at : 01 Dec 2016 09:53 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement


















