एक्स्प्लोर
नवरी नटली... अभिनेत्री सोनम कपूरचा लूक
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123811/Sonam-Kapoor-Wedding-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123948/Sonam-Kapoor-Wedding-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/11
![बॉलिवूडची बेबो करिना कपूर, अभिनेता सैफ अली खान आणि त्यांचा मुलगा तैमूरही लग्नाला उपस्थित आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123945/Sonam-Kapoor-Wedding-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची बेबो करिना कपूर, अभिनेता सैफ अली खान आणि त्यांचा मुलगा तैमूरही लग्नाला उपस्थित आहेत.
3/11
![कपाळावर मांग टीका, हातात कलीरे आणि लाल चुडा यामुळे सोनम कपूर अत्यंत देखणी दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123831/Sonam-Kapoor-Wedding.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कपाळावर मांग टीका, हातात कलीरे आणि लाल चुडा यामुळे सोनम कपूर अत्यंत देखणी दिसत आहे.
4/11
![सोनमच्या चुलत बहिणी जान्हवी आणि खुशी कपूर, तसंच काका बोनी कपूर वऱ्हाडींचं स्वागत करत होते](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123828/Sonam-Kapoor-Wedding-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमच्या चुलत बहिणी जान्हवी आणि खुशी कपूर, तसंच काका बोनी कपूर वऱ्हाडींचं स्वागत करत होते
5/11
![लग्नापूर्वीच्या इव्हेंट्समध्येही सोनमचं देखणं रुप चाहत्यांना पाहायला मिळालं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123825/Sonam-Kapoor-Wedding-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नापूर्वीच्या इव्हेंट्समध्येही सोनमचं देखणं रुप चाहत्यांना पाहायला मिळालं
6/11
![सोनमच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123822/Sonam-Kapoor-Wedding-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.
7/11
![लग्नासाठी गुलाबी रंगाची थीम असून लग्नमंडपही गुलाबी रंगात सजवण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123818/Sonam-Kapoor-Wedding-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नासाठी गुलाबी रंगाची थीम असून लग्नमंडपही गुलाबी रंगात सजवण्यात आला आहे.
8/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123814/Sonam-Kapoor-Wedding-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
9/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123811/Sonam-Kapoor-Wedding-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
10/11
![लाल रंगाच्या लेहंग्यात सोनमचं कपूरचं रुप खुलून दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123808/Sonam-Kapoor-Wedding-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाल रंगाच्या लेहंग्यात सोनमचं कपूरचं रुप खुलून दिसत आहे.
11/11
![बॉलिवूडची 'मसक्कली' सोनम कपूर उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नववधू सोनमचे फोटो समोर आले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08123804/Sonam-Kapoor-Wedding-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची 'मसक्कली' सोनम कपूर उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नववधू सोनमचे फोटो समोर आले आहेत.
Published at : 08 May 2018 12:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)