एक्स्प्लोर
साईंच्या चरणी आग्र्यातील भक्ताकडून सुवर्ण पादुका दान!

1/6

यापूर्वीच गुप्ता दाम्पत्यानेच 70 किलो चांदीचं सिंहासन दान केलं होतं.
2/6

आग्रा येथील एका साईभक्ताने साईचरणी तब्बल 2 किलो सोन्याच्या पादुका अर्पण केल्या आहेत.
3/6

आग्र्यातील अजय गुप्ता आणि संध्या गुप्ता या साईभक्त दाम्पत्याने 2 किलो सोन्याच्या पादुका साईचरणी दान केल्या.
4/6

5/6

शिर्डीच्या साईबाबांचे भक्त जगभर आहेत. साईभक्त नेहमीच साईचरणी मौल्यवान दान देत असतात.
6/6

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुप्ता दाम्पत्याने सुवर्ण पादुका साईचरणी दान केल्या.
Published at : 08 Jul 2017 10:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
