एक्स्प्लोर
LIVE BLOG : मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेना आमदार आग्रही, मातोश्रीवर बैठक
LIVE
![LIVE BLOG : मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेना आमदार आग्रही, मातोश्रीवर बैठक LIVE BLOG : मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेना आमदार आग्रही, मातोश्रीवर बैठक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/10/25083622/Breaking.jpg)
Background
- शिवसेनेकडून भाजपला फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्याची आठवण, समीकरणं बदलली तरीही सत्ता महायुतीचीच असणार, उद्धव ठाकरेंच्या विधानावर मुख्यमंत्र्यांचा दावा
- पंकजा मुंडे, क्षीरसागर, शिवतारे, खोतकरांसह आठ विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा धक्का तर रोहिणी खडसे, राम शिंदेंनाही पराभवाचा धक्का
- शरद पवारांच्या झंझावातानं राष्ट्रवादीला नवसंजीवनी, सातरच्या लोकसभेसह विधानसभेच्या ५४ जागांवर विजय, श्रीनिवास पाटलांकडून उदयनराजेंचा मोठा पराभव
- काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप-सेनेत गेलेल्या अनेक दिग्गजांचा पराभव, हर्षवर्धन पाटील, दिलीप सोपल, रश्मी बागल यांना मोठा धक्का
- राज्यातील जनतेची तरुणाईला पसंती, आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतुराज पाटील पहिल्यांदाच विधानसभेत, तर प्रणिती शिंदे, नितेश राणेंचा मोठा विजय
- दिव्यांचा महोत्सव दिवाळीला आजपासून सुरुवात, वसुबारसनिमित्त गावागावात गाई-वासराची पूजा, तर धनत्रयोदशीनिमित्तानं कुबेराची आराधना
20:20 PM (IST) • 25 Oct 2019
मातोश्री निवासस्थानी विदर्भातील रामटेक विधानसभा अपक्ष आमदार आशिष जयस्वाल व भंडारा विधानसभा अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
22:40 PM (IST) • 25 Oct 2019
कल्याणमध्ये अनधिकृतपणे रस्त्यावर फटाके विक्री
,
केडीएमसीच्या अतिक्रमणविरोधी पथकाचं अक्षम्य दुर्लक्ष
,
चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना फेरीवाल्यांची धक्काबुक्की
16:54 PM (IST) • 25 Oct 2019
सत्तास्थापनेआधी शिवसेनेच्या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक,
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांचा कल जाणून घेणार, मार्गदर्शनही करणार,
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी आमदार आग्रही
14:23 PM (IST) • 25 Oct 2019
महायुतीच्या यशाबद्दल भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन,
शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन,
सत्तास्थापनेसाठी दिवाळीनंतर बैठक होणार : सूत्र
08:36 AM (IST) • 25 Oct 2019
शिवसेनेचे सर्व विजयी आमदार दुपारी 12 वाजता मातोश्रीवर जाणार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री करावा ही मागणी करणार, सूत्रांची माहिती, भाजपचा दबाव वाढणार
Load More
Tags :
Vidhan Sabha Election 2019 Maharashtra Assembly Election Today's News In Marathi Trending News Abp Majha Latest Marathi News Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)