एक्स्प्लोर
LIVE BLOG : वरळी विधानसभा मतदारसंघात चार कोटींची रक्कम जप्त, निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई

Background
- अब की बार 220 पार'ची लक्ष्यपूर्ती कठीण, मात्र राज्यात महायुतीची सत्ता, ओपिनियन पोलचा अंदाज, आघाडीचे आकडे जैसे थेच राहण्याची चिन्ह
- साताऱ्यात भर पावसात शरद पवार बरसले, लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट देऊन चूक केल्याचा कबुलीनामा, आजही चार सभा
- 25 तारखेला मातोश्रीसमोर येऊन कायमचं तोंड बंद करेल, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, शेळ्या-मेंढ्याचा उल्लेख करत शिवसेनेची खिल्ली
- अटकेत असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात, 53 लाखांची रोकड हस्तगत, पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- भंडाऱ्यातील साकोली मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली, नाना पटोलेंचा पुतण्या गंभीर जखमी, मतदारसंघात तणाव
- बिग बी अमिताभ बच्चन यांना तीन दिवसानंतर डिस्चार्ज, मेडिकल बुलेटीन प्रकाशित करण्यासाठी कुटुंबियांचा नकार, सुत्रांची माहिती
18:44 PM (IST) • 19 Oct 2019
परळीत सभा आटोपल्यानंतर पंकजा मुंडेंना स्टेजवरच भोवळ आली, त्यामुळे त्या खाली कोसळल्या. पंकजा मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
20:23 PM (IST) • 19 Oct 2019
वरळी विधानसभा मतदारसंघात चार कोटींची रक्कम जप्त, निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई
Load More
Tags :
Today's News In Marathi Abp Majha Latest Marathi News Trending News Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























