एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG : कधी नाही ते गृहमंत्री झाले, शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल
LIVE
Background
- विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा सुपरसंडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या सभांचा धडाका, तर अमित शाह, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरेंचाही झंझावात
- हिम्मत असेल तर भुजबळांचं नाव घ्या, बाळासाहेबांच्या अटकेसंदर्भात कबुली देणाऱ्या अजितदादांना उद्धव ठाकरेंचं आव्हान, तोंडी परीक्षेनंतर राजकीय महाभारत
- नितेश राणेंविरोधात प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरे कणकवलीत जाणार, तर 15 ऑक्टोबरला राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा
- पैलवानावरील टीकेवरुन शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना हातवारे करत प्रत्युत्तर, भाजपचा तीव्र आक्षेप, तर काहीच गैर नसल्याचं राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण
- सलग बाराव्या वर्षी मुकेश अंबानी भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्जकडून भारतातल्या कुबेरांची यादी जाहीर, देशातल्या कोट्यधीशांची संख्याही वाढली
- स्पर्धकांनी एकच बेड शेअर करण्याच्या संकल्पनेवरुन बिग बॉस अडचणीत, अहवालानंतर मालिका बंद करायची की नाही हे ठरवणार, जावडेकरांची माहिती
20:09 PM (IST) • 13 Oct 2019
2014 च्या जाहीरनाम्यात भाजपने म्हटलं होतं की, सहकाराला बळकट करण्यासाठी आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी विशेष कायदा आणू आणि जी पीएमसी बँक बुडली त्यावर भाजपचे नेते आहेत आणि सिटी को.ऑप. बँकेवर शिवसेनेचे नेते. आणि हेच नेते भ्रष्टाचार दूर करण्याच्या गप्पा मारतात : राज ठाकरे
20:07 PM (IST) • 13 Oct 2019
2014 च्या जाहीरनाम्यात भाजपने म्हटलं होतं की, सहकाराला बळकट करण्यासाठी आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी विशेष कायदा आणू आणि जी पीएमसी बँक बुडली त्यावर भाजपचे नेते आहेत आणि सिटी कॉऑप बँकेवर शिवसेनेचे नेते. आणि हे गप्पा मारतात भ्रष्टाचार दूर करण्याच्या
20:06 PM (IST) • 13 Oct 2019
शिवसेना-भाजपच्या जाहिराती पहा, सगळीकडे लिहिलंय 'हीच ती वेळ' म्हणजे गेली 5 वर्ष यांच्याकडे वेळ नव्हता का? : राज ठाकरे
20:06 PM (IST) • 13 Oct 2019
पैशाचं काम अडलं की, शिवसेना नेते राजीनामा देण्याची धमकी द्यायचे : राज ठाकरे
20:06 PM (IST) • 13 Oct 2019
पाच वर्षात राजीनामे देता आले नाहीत, नुसत्या धमक्या दिल्या, पैशाचं काम अडलं की राजीनाम्याची धमकी, राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका
Load More
Tags :
Today's News In Marathi Abp Majha Latest Marathi News Trending News Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
क्राईम
मुंबई
Advertisement