(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG : व्यवस्थेविरुद्ध लोकांना राग का येत नाही? राज ठाकरेंचा सवाल
LIVE
Background
1. सत्तेसाठी नव्हे तर प्रबळ विरोधी पक्षासाठी मनसेला मत द्या, स्वतःचा आवाका ओळखलेल्या राज ठाकरेंचं आवाहन, सरकारनं न्यायालयाशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप
2. युती सडली मग सेना 124वर का अडली, उद्धव ठाकरेंना लक्ष करताना राज ठाकरेंचा सवाल, ईडी चौकशी आणि कलम-370 च्या मुद्यावरुनही हल्लाबोल
3. महाराष्ट्रात 222 जागा जिंकत काँग्रेसचा विक्रम मोडण्याचा शाहांचा निर्धार, बालाकोटमध्ये कारवाईसाठी सैनिक गेले होते की मोदी? पवारांचा खोचक सवाल
4. मुंबईत पीएमसी खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न, तर आरबीआय गव्हर्नरसोबत चर्चा करत समस्या सोडवण्याची सीतारमन यांची ग्वाही
5.जिओनं फ्री आऊट गोईंग सेवा बंद केल्यानंतर वोडाफोन आयडियाकडून फ्री कॉलिंगची घोषणा, कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये ग्राहकांची चांदी
6. बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 77वा वाढदिवस, महानायकावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव, मुंबईतील बंगल्याबाहेरही उत्साह