एक्स्प्लोर
नृसिंहवाडीतील दत्त मंदिर जलमय, दत्त महाराजांच्या स्वारीचे स्थलांतर

1/7

2/7

नदीच्या पाण्याची वाढ पाहता नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज सोमवार दि.11 जुलै 16 रोजी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान दक्षिणद्वार सोहळा झाला.
3/7

पूरामुळे कृष्णा नदीच्या किनाऱ्यावरील सर्व परिसर जलमय झाला आहे.
4/7

कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात 15 फुटाने वाढ झाली आहे.
5/7

सध्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
6/7

या सोहाळ्यानंतर श्री दत्त महाराजांची स्वारी नारायण स्वामींच्या मठात आणण्यात आली आहे. सध्या याच ठिकाणी भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
7/7

कृष्णा नदीचे वाढलेले पाणी येथील दत्त मंदिरात शिरले आहे.
Published at : 11 Jul 2016 02:20 PM (IST)
Tags :
Krishna Riverअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
