350 कर्मचाऱ्यांना घेऊन नागपूरचे पोलिस आयुक्त थिएटरमध्ये!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
आयुक्तांच्या या सरप्राईजमुळे पोलिसांना सुखद धक्का बसला.
5
6
7
पण या साऱ्या पोलिसांना घेऊन आयुक्त थेट थिएटरमध्ये पोहोचले आणि पिंक फिल्मची ट्रिट दिली.
8
एखाद्या व्हीआयपीच्या सुरक्षेसाठी ड्यूटी लावली असेल, असं पोलिसांना वाटलं.
9
पोलीस आयुक्त साडेतीनशे पोलिसांना घेऊन थेट सीताबर्डीच्या सिनेमॅक्स थिएटरला पोहोचले.
10
अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सुमारे 350 कर्मचारी मुख्यालयात पोहोचले.
11
यासाठी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशन यांनी एका महत्त्वाच्या मोहिमेवर जाण्यासाठी प्रत्येक झोनमधून तातडीने 50 पोलिसांची कुमक मागवली.
12
नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी तब्बल 350 पोलिस कर्मचाऱ्यांना अमिताभ बच्चन यांची पिंक हा सिनेमा दाखवला आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -