जेजूरी गडावर मर्दानी दसऱ्यानिमित्त 42 किलोंच्या खंडा तलवारीचे खेळ
४२ किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ... (फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे
(फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
जेजूरी गडाचा परीसर हळदीने माखला होता. (फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
४२ किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ... (फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
दसऱ्यानिमित्त जेजूरी गडावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. (फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
तब्बल 42 किलोंची तलवार दाताने उचलताना (फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
तब्बल 42 किलोंची तलवार दाताने उचलताना भाविक विविध चित्तथरारक मर्दानी खेळ खेळतात. (फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
तब्बल 42 किलोंची तलवार दाताने उचलताना भाविक (फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
तब्बल 42 किलोंची तलवार दाताने उचलताना (फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
(फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
यावेळी विविध मर्दानी खेळही खेळले जातात. (फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
या दसरा सोहळ्यासाठी जेजूरी गडावर भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. (फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
जेजूरी गडावर दरवर्षी मर्दानी दसरा साजरा केला जातो. यावर्षीही गडावर 15 तासांपेक्षा हा सोहळा सुरु होता. (फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)