एक्स्प्लोर
Advertisement
शेतकऱ्यांचा महाराष्ट्र बंद, दिवसभरात कुठे काय घडलं?
शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक होत महाराष्ट्र बंदची हाक दिली. या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राज्यातील बहुतांश भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्यभरात विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलनं करण्यात आली. यामध्ये काही ठिकाणी राजकीय पक्षांचाही शिरकाव दिसून आला. अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलनं केल्याच्या घटना घडल्या.
LIVE
Background

23:38 PM (IST) • 05 Jun 2017
16:35 PM (IST) • 05 Jun 2017
नागपूर - शेतकरी संपादरम्यान रामटेक बंदला हिंसक वळण, दुकानं बंद करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने, दोन्ही गटात धक्काबुक्की, पोलिसांनी जमाव पांगवला, रामटेकच्या गांधी चौकातील घटना शहरात तणाव पूर्ण शांतता
16:48 PM (IST) • 05 Jun 2017
16:48 PM (IST) • 05 Jun 2017
15:01 PM (IST) • 05 Jun 2017
ही शेतकरी लढ्याची सुरुवात आहे, उद्धव ठाकरे यांचा संपाला पूर्ण पाठिंबा, शेवटची मागणी मान्य होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत: संजय राऊत
Load More
Tags :
महाराष्ट्र बंद Farm Loan Waiver Farmers Strike शेतकरी संप Farmers Strike In Maharashtra Shetkari Samp शेतकरी संपावर Maharashtra Farmer Loan Waiver Maharashtra BANDHमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement