LIVE BLOG : पुलवामा हल्ल्याप्रकरणी बिहार एटीएसकडून पुण्यातून एकाला अटक

Background
1. महाराष्ट्रात महायुतीला 37 तर महाआघाडीला 11 जागा मिळण्याची शक्यता, एबीपी-नेल्सनच्या ओपिनियन पोलचा अंदाज
2. मिसाईलने उपग्रह पाडून भारताचं 'मिशन शक्ती' फत्ते, मोदींच्या घोषणेने आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप, भाषण निवडणूक आयोगाने मागवलं
3. अशोक चव्हाणांच्या उमेदवारीचा अर्ज वैध, चव्हाणांना जिल्हाधिकाऱ्यांकडून मोठा दिलासा, आक्षेप घेणारे उमेदवार हायकोर्टात जाणार
4. प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण, पंकजा समर्थकांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद
5. उर्मिला मातोंडकरनंतर आज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत, भाजपने तिकीट कापल्याने सिन्हा नाराज
6. कोलकाता नाईट रायडर्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर 28 धावांनी मात, आयपीएलमध्ये कोलकात्याचा सलग दुसरा विजय























