एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG : राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपचा गळाला?, आमदार वैभव पिचड यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
LIVE
Background
- मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हिंदमाता, सायन परिसरात पाणी साचलं, येत्या 24 तासातही मुसळधार पावसाचा अंदाज
- पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरीत 3 कारचा अपघात, 15 जण जखमी, विरुद्ध दिशेनं येणाऱ्या गाडीमुळे अपघात
- अखेर कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं, कुमारस्वामींचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार
- आयटी रिटर्न अर्थात कर परताव्यासाठी मुदतवाढ, 31 जुलैऐवजी 31 ऑगस्टपर्यंत रिटर्न फाईल करता येणार, नोकरदारांना मोठा दिलासा
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, तर 3 मेट्रो प्रकल्पांनाही मंजुरी, विधानसभेपूर्वी राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका
- आता बेस्टचीही लेडिज स्पेशल बस धावणार, राज्य सरकारच्या निधीतून बेस्ट तेजस्विनी बस घेणार, ११ कोटींचा निधी मंजूर
23:44 PM (IST) • 24 Jul 2019
साकीनाका येथील असल्फा गावामधील वाल्मिकी नगर या डोंगराचा पायथ्याशी वसलेल्या वस्तीवर दरड कोसळण्याची घटना आज घडली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चार ते पाच घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
23:45 PM (IST) • 24 Jul 2019
कामगारांच्या किमान वेतनात वाढ , कामगार कल्याण मंत्री डॉ.संजय कुटे यांचा निर्णय
18:59 PM (IST) • 24 Jul 2019
प्रादेशिक परिवहन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ,
आरटीओ विभागात खळबळ,
तपासणी नाक्यांवर नेमणुका चर्चेत,
सीमा तपासणी नाक्यावर ड्युटी देण्याच्या मोबदल्यात साडे चार लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचा प्रयत्न
18:59 PM (IST) • 24 Jul 2019
परभणी : परभणी-जिंतुर न.प कर्मचाऱ्याला मारहाणीचे प्रकरण , आमदार विजय भांबळे यांचा अटकपूर्व जामीन मंजुर, परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर ,
,
15 दिवसानंतर मिळाला जामीन
18:59 PM (IST) • 24 Jul 2019
रत्नागिरी : खेड आणि गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे खेडच्या जगबुडी पूल आणि भोस्ते घाटात माती रस्त्यावर, भोस्ते घाटात मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु
Load More
Tags :
Today's News In Marathi Abp Majha Latest Marathi News Trending News Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement