एक्स्प्लोर

LIVE BLOG : आयकर परतावा दाखल करण्यासाठी मुदतवाढ, 31 ऑगस्ट नवी मुदत

LIVE BLOG Aaj Divasbharat 23rd July 2019 latest update LIVE BLOG : आयकर परतावा दाखल करण्यासाठी मुदतवाढ, 31 ऑगस्ट नवी मुदत

Background

 

    1. काश्मीरच्या मुद्यावर मोदींनी मदत मागितल्याचा ट्रम्प यांचा खोटा दावा, काश्मीरप्रश्नी फक्त द्वीपक्षीय चर्चाच भारतीय परराष्ट्र खात्याचं स्पष्टीकरण

 

    1. विश्वासदर्शक ठरावावरुन कर्नाटक विधानसभेत राजकीय नाट्य सुरुच, विधानसभा अध्यक्षांकडून सकाळी 10पर्यंत कार्यवाही स्थगित, आज पुन्हा कामकाज

 

    1. यशस्वी प्रक्षेपणानंतर चांद्रयान-2 पृथ्वीच्या कक्षेत, 6 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार, इस्रोच्या कामगिरीचं जगभरातून कौतुक

 

    1. लिंगायत समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यासाठी हालचाली, 8 दिवसात अहवाल तयार करण्याचे मागासवर्ग आयोगाला आदेश, विधानसभेच्या तोंडावर मोठा निर्णय

 

    1. मुंबईतल्या एमटीएनएल इमारतीला लागलेली आग नियंत्रणात, 73 कर्मचाऱ्यांना वाचवणाऱ्या अग्निशमन दलाची कौतुकास्पद कामगिरी, मात्र 1 कोटीचा रोबो ठरला फुसका बार

 

    1. महेंद्र सिंह धोनीला सैन्य़ात प्रशिक्षणाची परवानगी, लष्कर प्रमुखांकडून धोनीची विनंती मान्य

 

23:26 PM (IST)  •  23 Jul 2019

नागपूर : बाजार परिसरात सुभाष गोरले नावाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या, तिघे जण ताब्यात, पैशाच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती
22:27 PM (IST)  •  23 Jul 2019

कल्याण : उल्हासनगरात लॉजमध्ये गळफास घेत इसमाची आत्महत्या, जगदीश शेट्टी (45) असं मृत इसमाचं नाव, कॅम्प-3 मधील मनीषा लॉजमधील घटना, आत्महत्येचं कारण अस्पष्ट, मध्यवर्ती पोलीस घटनास्थळी दाखल
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
देवदर्शनाला जाताना कार आणि कंटेनरचा भीषण अपघात! चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू, सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील घटना
देवदर्शनाला जाताना कार आणि कंटेनरचा भीषण अपघात! चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू, सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील घटना
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
तटकरे म्हणाले, अजितदादा असताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, मिटकरी म्हणाले, दुटप्पी भूमिका कशाला घेता?
तटकरे म्हणाले, अजितदादा असताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, मिटकरी म्हणाले, दुटप्पी भूमिका कशाला घेता?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Embed widget