एक्स्प्लोर

LIVE BLOG | सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लढत?

LIVE BLOG Aaj Divasbharat 14th September 2019 latest update LIVE BLOG | सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लढत?

Background

1. भाजप प्रवेशासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत दाखल, आज गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश, राजीनामा देत लोकसभाध्यक्षांना खास पगडी भेट

2. एका राजेंचं ठरलं तर दुसऱ्या राजेंमध्ये अजूनही संभ्रम, मेळाव्यानंतरही रामराजे निंबाळकरांचा पक्षांतरासंदर्भात ठोस निर्णय नाही

3. भाजपची महाजनादेश यात्रा आज शरद पवारांच्या बारामतीत, तर पुढील आठवड्यापासून शरद पवारांचाही राज्यभर दौरा

4. शिवसेनेची यादीदेखील मुख्यमंत्रीच ठरवणार, जागावाटपावरून उद्धव ठाकरेंचा उपहासात्मक टोला, आमचं ठरलंय म्हणत युतीवरही अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब

5. आदित्य ठाकरेंनी ग्रामीण महाराष्ट्रातून विधासभा निवडणूक लढवावी, राजकीय चाणक्य प्रशांत किशोरांचा सल्ला, निर्णयाकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष

6. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव शिवसेनेत दाखल, तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या खांद्यावरही भगवा, नालासोपाऱ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता

7. अस्तित्वाची लढाई ठरणारी विधानसभेची निवडणूक लढण्यासंदर्भात मनसे नेत्यांमध्ये दुमत, राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष, पक्षासमोर आव्हानांचा डोंगर

8. मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचा फैसला मतदारच करतील, सुनावणीदरम्यान हायकोर्टाचं मत

9. संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीची झीज सुरुच, पुन्हा एकदा लेपन प्रक्रिया होणार, तर मूळ मुद्द्यांकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष

10. निवड रद्द झालेल्या 118 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची अतिरिक्त पदावर नियुक्ती करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती

15:34 PM (IST)  •  14 Sep 2019

सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लढत? साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी, असे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. सातारा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावरील दावा सोडण्यास तयार आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांचे पृथ्वीराज चव्हाणांच्या होकाराकडे लक्ष.
12:52 PM (IST)  •  14 Sep 2019

मेट्रो 3चा बोगदा खणताना दगड कोसळून एका कामगाराचा मृत्यू :- मेट्रो 3 साठी मुंबईत सध्या जमिनीच्या पोटात शिरुन काम सुरु आहे. या कामादरम्यान सीप्झ आणि सारिपूतनगरदरम्यान क्रॉस पँसेजमधील लहान बोगदे खणताना दोन कामगारांच्या अंगावर एक भला मोठा दगड कोसळला. दोघेही दगडाखाली अडकले. हा भला मोठा दगड हटवून दोन्ही कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका कामगाराची प्रकृती स्थिर आहे तर दुसऱ्या कामगाराला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sudhakar Kohale: गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, निराश झाल्यावर त्यातून बाहेर काढणारे ज्येष्ठ नेते; पण...; नागपूर भाजपातील बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले
नागपुरातील भाजपच्या बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले, म्हणाले, गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, पण....
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
Embed widget