एक्स्प्लोर
LIVE BLOG : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

Background
- महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा, अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला पूजेचा मान, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं साकडं
- आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत वैष्णवांचा मेळा, विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या 10 किमीपर्यंत लांब रांगा तर वडाळ्याच्या प्रतिपंढरपुरात तावडेंच्या हस्ते पूजा
- आषाढीच्या मुहूर्तावर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी, तर सर्व वैद्यकीय प्रवेशासाठी या वर्षांपासूनच मराठा आरक्षण लागू, हायकोर्टाचा दिलासा
- बंडखोरांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी वेळ घेणार, कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका, राजकीय नाट्य सुरूच राहणार
- पुणे, नाशिक आणि कोकणात मुसळधार, महत्त्वाची धरणं ओव्हरफ्लो, तर तहानलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पावासाच्या प्रयोगाचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत
- इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये मारली धडक; अंतिम सामना न्यूझीलंडशी, विश्वचषकाला मिळणार नवा विजेता
23:07 PM (IST) • 12 Jul 2019
उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या चिमुकल्या दिव्यांश सिंहचा शोध थांबवला 48 तास उलटून गेल्यानंतरही दिव्यांश सापडला नाही नाईलाजाने मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागाने शोधमोहिम थांबवली
22:10 PM (IST) • 12 Jul 2019
#Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गरीब विद्यार्थ्यांच्या कमवा व शिका योजनेतील पैशांवर माजी विद्यार्थ्यांचा डल्ला 3 लाख 46 हजार रुपये लुबाडले दीड हजार बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने पैसे काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























