एक्स्प्लोर
LIVE BLOG | मुंबई गोवा महामार्ग ठप्प, लांजाजवळच्या वाकेड घाटात मोरी खचली

Background
- नवी मुंबईतल्या सुधागड कॉलेज परिसरात स्फोटकांचा बॉक्स ठेवणारा कॅमेऱ्यात कैद, माझाच्या हाती सीसीटीव्ही फुटेज, आरोपीला बेड्या ठोकण्याचं आव्हान
- 11वी प्रवेशासाठी SSC विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत 8 टक्के तर इतर शाखेत 5 टक्के जागा वाढवणार, आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवात
- अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठ्या घोषणा, 2021पर्यंत आंबेडकर स्मारक पूर्ण करण्याचं आश्वासन, तर सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी 775 कोटींचा निधी
- व्हॉट्सअॅपसाठी फिंगरप्रिंट फिचर कार्यन्वित करण्याचा केंद्राच्या सूचना, फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी प्रयत्न
- वसईत समाजकंटकांनी पेटवलेल्या 3 दुचाकी जळून खाक, कृष्णा टाऊनशीपमधली घटना, सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा शोध सुरू
- विश्वचषकात इंग्लंडनं अफगाणिस्तानचा 150 धावांनी उडवला धुव्वा, इंग्लंडनं आपला चौथा विजय साजरा करत गाठलं गुणतालिकेतील अव्वल स्थान
22:34 PM (IST) • 19 Jun 2019
बेळगाव : इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतल्याबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कन्नड संघटनांकडून निषेध, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
22:37 PM (IST) • 19 Jun 2019
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्ग ठप्प , लांजा जवळच्या वाकेड घाटात मोरी खचली , अर्ध्यातासापासून वाहतुक ठप्प , मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला दणका, महामार्गाच्या कामाच्या हलगर्जीपणाचा फटका, वाहतुक कोंडी, प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र























