एक्स्प्लोर
LIVE BLOG : अभिजीत बिचुकलेला जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार
LIVE
![LIVE BLOG : अभिजीत बिचुकलेला जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार LIVE BLOG : अभिजीत बिचुकलेला जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/10063756/WEB_LIVE_BLOG.jpg)
Background
- आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण यांच्या फाशीवरची स्थगिती कायम, गल्लीपासून दिल्लीपर्यंत जल्लोष, मात्र नव्यानं खटला सुरु होणार असल्यानं आव्हान कायम
- 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक, आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकने टेकले गुडघे, हाफिजला भारताकडे सोपवण्याच्या मागणीला जोर
- आजपासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जनआशिर्वाद यात्रेवर, विधानसभेच्या तोंडावर जनतेशी जवळीक साधण्याचा सेनेचा नवा प्रयोग
- काँग्रेसचा कार्याध्यक्षच भाजपच्या वाटेवर असल्याचे चंद्रकांत पाटलांचे संकेत, तर चंद्रकांत पाटलांचं विधान हास्यास्पद, काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचं उत्तर
- कर्नाटक विधानसभेत आज कुमारस्वामींची विश्वासदर्शक ठरावाची परीक्षा, बंडखोर आमदारांना हजर राहण्याची सक्ती नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
- पन्हाळ्यावर दारु पित बसलेल्या टोळक्याला शिवराष्ट्र कार्यकर्त्यांनी दिला चोप, पावनखिंडीवरची सुरक्षा वाढवण्याची गरज अधोरेखित करणारी घटना
20:34 PM (IST) • 18 Jul 2019
नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदा बरखास्त, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारचा निर्णय, पाचही जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्याही बरखास्त
20:25 PM (IST) • 18 Jul 2019
यवतमाळ :
कुंभारखणी येथे कोळसा खाणीत गुदमरुन दोघांचा मृत्यू, दोन कर्मचारी जखमी
18:19 PM (IST) • 18 Jul 2019
मराठी बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार,
बिचुकलेविरोधातील खंडणीचा खटला जलदगतीने निकाली काढण्याचे सातारा सत्र न्यायालयाला हायकोर्टाकडून निर्देश,
21 जूनला मुंबईत मराठी बिग बॉसच्या सेटवरून बिचुकलेला अटक झाली होती.
18:20 PM (IST) • 18 Jul 2019
भिवंडी : कामवारी नदीच्या पात्रात मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या इरफान शेखचा (12) पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू
17:10 PM (IST) • 18 Jul 2019
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)