एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25122321/Latur-CM-Devendra-Fadanvis-Helicoptor-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![मी सध्या निलंग्यातच आहे, मला काही झालेलं नाही. डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुखरुप आहे. काळजी करण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर एबीपी माझाशी बोलताना दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25122844/Latur-CM-Devendra-Fadanvis-Helicoptor-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मी सध्या निलंग्यातच आहे, मला काही झालेलं नाही. डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुखरुप आहे. काळजी करण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर एबीपी माझाशी बोलताना दिली.
2/5
![घटनेनंतर मुख्यमंत्री लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी थांबले आहेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25122841/Latur-CM-Devendra-Fadanvis-Helicoptor-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटनेनंतर मुख्यमंत्री लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी थांबले आहेत
3/5
![यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रधान सचिव प्रवीण परदेशी, स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, केतन पाटीलही हेलिकॉप्टरमध्ये होते, सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25122838/Latur-CM-Devendra-Fadanvis-Helicoptor-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रधान सचिव प्रवीण परदेशी, स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, केतन पाटीलही हेलिकॉप्टरमध्ये होते, सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत
4/5
![निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हेलिकॉप्टर कोसळलं. फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25122325/Latur-CM-Devendra-Fadanvis-Helicoptor-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हेलिकॉप्टर कोसळलं. फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
5/5
![राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/25122321/Latur-CM-Devendra-Fadanvis-Helicoptor-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.
Published at : 25 May 2017 12:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion