एक्स्प्लोर
या व्यायाम शाळेचे विद्यार्थी खेळतात चक्क चालत्या सायकलवर मल्लखांब
1/4

या व्यायाम शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे.
2/4

लहान मुलांना आपली कला दाखवता यावी या उद्देशाने 1977 साली या व्यायाम शाळेची स्थापना करण्यात आली होती.
3/4

विशेष म्हणजे एकाचवेळी चार-पाच नव्हे तर तब्बल 12 ते 15 विद्यार्थी या मल्लखांबचं प्रात्यक्षिक दाखवतात
4/4

अमरावती जिल्ह्यामधील दर्यापुर तालुक्यातील तोंगलाबाद येथील जय बजरंग व्यायाम शाळेचे विद्यार्थी चक्क चालत्या सायकलवर मल्लखांब खेळतात
Published at : 09 Feb 2019 11:04 AM (IST)
View More























