एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कपिल शर्माच्या मंचावर अण्णांची हजेरी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/24123422/kapil-sharrma-with-anna.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![130 मिनिटांच्या 'अण्णा : किसन बाबुराव हजारे' सिनेमाचं शूटिंग राळेगणसिद्धी, मुंबई, काश्मीर, लडाख आणि राजस्थानमध्ये झालं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/24123429/kapil-sharrma-with-anna-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
130 मिनिटांच्या 'अण्णा : किसन बाबुराव हजारे' सिनेमाचं शूटिंग राळेगणसिद्धी, मुंबई, काश्मीर, लडाख आणि राजस्थानमध्ये झालं आहे.
2/7
![अण्णा हजारे पहिल्यांदाच एखाद्या टीव्ही कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/24123426/kapil-sharrma-with-anna-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अण्णा हजारे पहिल्यांदाच एखाद्या टीव्ही कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
3/7
![यावेळी कपिल शर्माने अण्णा हजारेंसोबत सेल्फीही काढला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/24123424/kapil-sharrma-with-anna-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी कपिल शर्माने अण्णा हजारेंसोबत सेल्फीही काढला.
4/7
![द कपिल शर्मा शो मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हजेरी लावली. 'अण्णा : किसन बाबुराव हजारे' या त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/24123422/kapil-sharrma-with-anna.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द कपिल शर्मा शो मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हजेरी लावली. 'अण्णा : किसन बाबुराव हजारे' या त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली.
5/7
![आता अण्णा आपल्या येणाऱ्या सिनेमाबद्दल काय बोलतात हे पाहण्यासाठी कपिल शर्माचा शो पाहावा लागणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/24123420/kapil-sharrma-with-anna-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता अण्णा आपल्या येणाऱ्या सिनेमाबद्दल काय बोलतात हे पाहण्यासाठी कपिल शर्माचा शो पाहावा लागणार आहे.
6/7
![या सिनेमात अभिनेत्री तनिषा मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/24123416/kapil-sharrma-with-anna-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सिनेमात अभिनेत्री तनिषा मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
7/7
![शशांक उदापुरकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/24123413/kapil-sharrma-with-anna-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शशांक उदापुरकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
Published at : 24 Sep 2016 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion