एक्स्प्लोर

LIVE BLOG : डॉ. प्रमोद येवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवे कुलगुरू

aaj divasbharat live blog for 15th July 2019 live update LIVE BLOG : डॉ. प्रमोद येवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवे कुलगुरू

Background

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर

    1. तांत्रिक कारणांमुळे चांद्रयान-2चं प्रक्षेपण इस्रोनं थांबवलं, क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधन भरताना अडचणी, प्रक्षेपणासाठी इस्रो नवी तारीख जाहीर करणार
    1. क्रिकेट जगताला मिळाला नवा विश्वविजेता, आधी 50-50 आणि नंतर सुपर ओव्हरमध्ये अंतिम सामना टाय, सर्वाधिक चौकार आणि षटकारांच्या निकषानुसार इंग्लंड विश्वविजेता
    1. तब्बल 5 तासांच्या लढतीनंतर सर्बियाच्या ज्योकोविचची स्वित्झर्लंडच्या रॉजेर फेडररवर मात, ज्योकोविचला सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचं विजेतेपद
    1. राज्यात विधानसभेसाठी 10 सप्टेंबरपासून आचारसंहिता तर 10 ऑक्टोबरपासून निवडणुका, गिरीश महाजनांनी सांगितला विधानसभेचा मुहूर्त, दिवाळीआधीच विधानसभेचं बिगुल वाजण्याचे संकेत
    1. अहमदाबादमध्ये आकाशपाळणा कोसळून दोघांचा मृत्यू, तर 29 जण जखमी, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद
    1. घरी असताना फावल्या वेळेत काय करता हे सरकारला सांगावं लागणार, केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून सर्व्हेला सुरुवात
22:49 PM (IST)  •  15 Jul 2019

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट , वाचनालयाला, मराठी शाळांना राज्य सरकार अनुदान देईल.मराठीच्या संवर्धनासाठी लागणारी संपूर्ण मदत राज्य सरकार करेल , आणखी २ मंत्र्यांची नियुक्ती सीमा भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
21:04 PM (IST)  •  15 Jul 2019

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून आश्वासनांची खैरात, कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत पुढच्या महिन्यात निर्णय घेणार, 31 डिसेंबर 2019 पर्यंत पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत निर्णय होणार
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू
Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget