आज दिवसभरात... 29 जानेवारी 2019

Background
1. युतीच्या पायाभरणीसाठी आता हिंदुत्त्वाचा नारा, मुख्यमंत्र्यांकडून जालन्यात संकेत, तर युतीसाठी शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा संजय राऊतांचा दावा
2. राज्यातील लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी मुंबईत काँग्रेसची आज आणि उद्या बैठक, दिल्लीश्वरांनी मोहोर उमटवल्यानंतर यादी अंतिम होणार
3. पुण्यातील स्वाभिमानीचं आंदोलन स्थगित, एफआरपी थकवणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन मिळाल्यानं निर्णय, कारवाई न झाल्यास उपोषणाचा राजू शेट्टींचा इशारा
4. पंतप्रधान मोदी आज देशभरातील विद्यार्थ्यांसोबत करणार 'परीक्षा पे चर्चा', इंटरनेट, रेडिओच्या माध्यमातून सकाळी 11 ते दुपारी 1 संवाद
5. देशातील गरीबांना किमान वेतन देणार, राहुल गांधींची लोकसभेच्या तोंडावर घोषणा, तर वन रँक वन पेन्शनवरुन शाहांचा गांधींना टोला
6. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची विक्रमी आवक, 850 पेट्या दाखल, 4 ते 6 डझनाची पेटी 2 ते 5 हजार रुपयांना























