एक्स्प्लोर

Health Tips : दुधाबरोबर 'या' 7 गोष्टी कधीही खाऊ नका; आरोग्यावर होतील घातक परिणाम

Health Tips : दूध हे पौष्टिकतेचे उत्तम स्रोत मानले जाते, परंतु काही पदार्थांबरोबर दुधाचे सेवन टाळावे.

Health Tips : शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांची मुबलक प्रमाणात आवश्यकता असते आणि पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. या पोषक तत्वांमध्ये दुधाचा समावेश आहे. बहुतेक लोकांना रात्री दूध प्यायला आवडते. तर काही असे आहेत जे सकाळी नाश्त्यात दूध पितात. कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी6, डी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांसारखे पोषक घटक दुधात आढळतात. दूध हे पौष्टिकतेचे उत्तम स्रोत मानले जाते, परंतु काही पदार्थांबरोबर दुधाचे सेवन टाळावे. येथे आम्ही तुम्हाला अशा 7 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्याच्याबरोबर तुम्ही दुधाचे सेवन करणं योग्य नाही. 

'या' गोष्टी दुधाबरोबर घेऊ नका

1. दही : आयुर्वेदानुसार, दह्याचे दुधाबरोबर कधीही सेवन करू नये. तसेच, दूध प्यायल्यानंतर दहीही खाऊ नये. कारण ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला पोटाची समस्या होऊ शकते.

2. लिंबूवर्गीय फळे : दुधाबरोबर आंबट फळे खाणेही टाळावे. दूध आणि लिंबूवर्गीय फळे एकत्र सेवन केल्यास पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात. लिंबूवर्गीय फळे खाल्ल्यानंतर दोन तासांनीच दूध प्या.

3. गूळ : अनेक लोक दुधात गूळ घालतात. गूळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे यात शंका नाही. पण, आयुर्वेदात दूध आणि गुळाचे एकत्र सेवन करणे हानिकारक मानले गेले आहे. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते.

4. मासे : मासे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण, आपण नेहमी दुधासह माशांचं सेवन टाळावे. यामुळे, तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या जसे की, पोटदुखी आणि अन्न विषबाधा इ. एवढेच नाही तर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

5. मसालेदार अन्न : जर तुम्ही अनेकदा दुधाबरोबर मसालेदार पदार्थ खात असाल तर आतापासून तसं करणं थांबवा. कारण यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्सचा धोका तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो.

6. सॉल्टेड स्नॅक्स : चिप्ससारख्या सॉल्टेड स्नॅक्ससोबत दूध पिण्याची चूक करू नका. कारण त्यात भरपूर मीठ मिसळले जाते, ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडू शकते. 

7. प्रथिने समृद्ध पदार्थ : दुधात प्रथिने आधीच मुबलक प्रमाणात आढळतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही प्रथिनेयुक्त अन्न खाण्यास सुरुवात केली तर अचानक तुमच्या पचनसंस्थेवरचा भार वाढू शकतो. पचनाशी संबंधित समस्या असू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत

महत्त्वाच्या बातम्या

Hip Replacement: वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
Health News: रात्री उशिरा जेवताय? भूकेपेक्षा जास्त खाताय? हायटस हर्नियाचा धोका वाढतोय.. काय काळजी घ्याल? तज्ज्ञ सांगतात...
रात्री उशिरा जेवताय? भूकेपेक्षा जास्त खाताय? हायटस हर्नियाचा धोका वाढतोय.. काय काळजी घ्याल? तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : वेगाने वाढणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं; वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
वेगाने वाढणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं; वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
Health News: काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget