एक्स्प्लोर

Skin Care : थंडीमध्ये मुलायम त्वचा हवीये? वापरा हे स्क्रब, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत

Skin Care : हिवाळ्यामध्ये तुम्ही हे स्क्रब वापरू शकता. 

Skin Care Tips for Winter : हिवाळ्यामध्ये (Winter Season)  त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे  त्वचेचे तीन प्रकार आहेत. थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes) आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील. जर तुम्हाला मुलायमव त्वचा हवी असेल तर तुम्ही हे घरगुती स्क्रब वापरू शकता. 

साखरेचा स्क्रब 
साखरेचा स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा साखर घ्या आणि त्यामध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल टाका. हा स्क्रब हळूवारपणे चेहऱ्याला लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. या स्क्रबमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते आणि त्वचा मुलायम होते.  

ओटमिल स्क्रब 
ओटमिल स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे ओटमिल घ्या. त्यामध्ये पाणी घाला आणि हे ओटमिल पाण्यात दहा मिनीटे भिजवा. त्यानंतर भिजवलेल्या ओटमिलची मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. हा स्क्रब आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावा. 
 
कॉफी फेस स्क्रब 
कॉफी स्क्रबमुळे चेहऱ्यावरील  डेड सेल्स निघून जातात. हा स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये कॉफी आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 10 मिनीटे चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. 

हिवाळ्यात थंड हवामानामुळे त्वचा स्वतःच कोरडी होऊ लागते. त्यामुळे जास्त वेळ अंघोळ केली तर त्वचेचे तेल निघून जाते. अशा स्थितीत हिवाळ्यात अंघोळीची वेळ कमी ठेवावी. जेणेकरुन जास्त वेळ पाण्यात राहू नये.

टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.  

इतर बातम्या :

Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत

Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अ‍ॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 

महत्त्वाच्या बातम्या

Gauri Visarjan 2026 : आज गौरी विसर्जनाच्या वेळी 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या; आवर्जून पाळा 'हे' 7 नियम
आज गौरी विसर्जनाच्या वेळी 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या; आवर्जून पाळा 'हे' 7 नियम
दिवसभरात किती कॉफी पिऊ शकता? जास्त कॉफी पिल्यानं काय होऊ शकतं? डॉक्टरांचा सल्ला काय?
दिवसभरात किती कॉफी पिऊ शकता? जास्त कॉफी पिल्यानं काय होऊ शकतं? डॉक्टरांचा सल्ला काय?
Ganesh Chaturthi 2026 : गणपतीला 21 मोदकांचाच नैवेद्य का दाखवतात? हा अंक नेमका कुठून आला? वाचा 21 मोदकांमागची रंजक स्टोरी
गणपतीला 21 मोदकांचाच नैवेद्य का दाखवतात? हा अंक नेमका कुठून आला? वाचा 21 मोदकांमागची रंजक स्टोरी
Ganeshotsav Health Tips: गणेशोत्सवात मोदक-लाडूवर तुटून पडताय? सावधान! जास्त गोड खाल्ल्याने पोटाचा ‘खेळ’ बिघडणार; या गोष्टी लक्षात ठेवा
गणेशोत्सवात मोदक-लाडूवर तुटून पडताय? सावधान! जास्त गोड खाल्ल्याने पोटाचा ‘खेळ’ बिघडणार; या गोष्टी लक्षात ठेवा

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : काल दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना नोटीस दिली अन् आज नितेश राणेंंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
काल दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना नोटीस दिली अन् आज नितेश राणेंंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Mumbai News: कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
Mumbai Crime News: 37 लाखांचं पॅकेज, मुंबईत फ्लॅट अन् विचित्र अट; वसईतील डॉक्टर तरुणीला मॅट्रिमोनियल साईटवर भलताच अनुभव, भामट्याचा भयानक प्लॅन उघड!
37 लाखांचं पॅकेज, मुंबईत फ्लॅट अन् विचित्र अट; वसईतील डॉक्टर तरुणीला मॅट्रिमोनियल साईटवर भलताच अनुभव, भामट्याचा भयानक प्लॅन उघड!
Ketan Agrawal Case : चॅट जीपीटी, क्राईम पॉडकास्ट, मेघालयची ‘सोनम केस’, खुनाचे सिनेमे, ‘माही’चं फेक अकाऊंट अन् सरप्राईज पार्टीचा ट्रॅप, केतनला लोहगडावरून ढकलण्याआधी तिघांनी केलेला हादरवणारा प्लँन
चॅट जीपीटी, क्राईम पॉडकास्ट, मेघालयची ‘सोनम केस’, खुनाचे सिनेमे, ‘माही’चं फेक अकाऊंट अन् सरप्राईज पार्टीचा ट्रॅप, केतनला लोहगडावरून ढकलण्याआधी तिघांनी केलेला हादरवणारा प्लँन
Mumbai Accident CCTV Footage: कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
Pune News: मलेशियाला 'बिझनेस ट्रिप'ला जातो सांगून पुण्याचा उद्योगपती गर्लफ्रेंडसोबत फिरायला निघाला; मुंबई विमानतळावर पासपोर्टमुळे 'ड्रामा' अन् बायकोने दाखल केली अपहरणाची केस, नेमकं काय घडलं?
मलेशियाला 'बिझनेस ट्रिप'ला जातो सांगून पुण्याचा उद्योगपती गर्लफ्रेंडसोबत फिरायला निघाला; मुंबई विमानतळावर पासपोर्टमुळे 'ड्रामा' अन् बायकोने दाखल केली अपहरणाची केस, नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: 23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Chinchpokli Cha Chintamani 2026 : चिंचपोकळीत बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक आतुर, पाहा PHOTOS
चिंचपोकळीत बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक आतुर, पाहा PHOTOS
Embed widget