एक्स्प्लोर

Winter Care Tips : हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी; घरीच तयार करा कॉफी फेसपॅक

Winter Skin Care Tips : तुम्हाला स्किनवर ग्लो आणायचा असेल तर तुम्ही या कॉफी फेस पॅकचा (Coffee Face Pack Benefits)वापर करू शकता.

Winter Skin Care Tips : हिवाळ्यामध्ये (Winter Season)  त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे  त्वचेचे तीन प्रकार आहेत. थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes) आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील. त्यामुळे जर तुम्हाला स्किनवर ग्लो आणायचा असेल तर तुम्ही या कॉफी फेस पॅकचा (Coffee Face Pack Benefits)वापर करू शकता.  हा फेसपॅक तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. 

कॉफी फेस पॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य- 
1 चमचा कॉफी पावडर 
मध 1 चमचा 
दूध-1 चमचा 
हळद पावडर

कॉफी फेस पॅक-
कॉफी फेस पॅक तयार करण्यासाठी कॉफी मध, दूध आणि हळद पावडर एका वाटीमध्ये घेऊन मिक्स करा. त्यानंतर एका ब्रशने किंवा हाताने मिक्स केलेला हा पॅक चेहऱ्यावर लावा. पॅक 10 मिनीटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धूतल्यानंतर टॉव्हेलने चेहरा पुसा.   

कॉफी फेस पॅक लावायचे फायदे-  
त्वचेवरील डेड सेल्स  जातील. 
चेहऱ्यावर ग्लो येतो. 
चेहऱ्यावरील डाग निघून जातात. 

हे फेसपॅक देखील वापरू शकता 

मुलतानी  माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेस पॅक म्हणून लावू शकता. तसेच मसूर डाळीचा पॅक देखील तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. मसूर डाळीचा पॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम दोन चमचे मसूर डाळीचे पिठ घ्या आणि त्यामध्ये एक चमचा दही आणि गुलाब पाणी मिसळा. या पॅकला मिक्स करा. त्यानंतर तयार झालेले हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

संबंधित बातम्या

Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार

skin Care Tips : चेहऱ्यावरील पिम्पल्स होतील दूर; 'हे' टोनर ठरेल फायदेशीर, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
Embed widget