एक्स्प्लोर
...म्हणून विवाहित महिलांकडे तरुण आकर्षित होतात!
मुंबई: लग्न न झालेले तरुण अनेकदा विवाहित महिलांकडे आकर्षित होतात. होय हे खरं आहे. अनेक सर्व्हेतून देखील हे सिद्ध झालं आहे. किंबहुना अनेक पुरुष ही गोष्ट मान्यही करतात. जाणून घेऊयात यामागील नेमकी कारणं काय आहेत:
- अविववाहित तरुणींपेक्षा विवाहित महिलांमध्ये आत्मविश्वास बराच असतो. ज्यामुळे तरुण त्यांच्याकडे आकर्षित होतात.
- विवाहित महिलांना एखाद्या व्यक्तीची मानसिकता चटकन ओळखता येते. त्यामुळेच तरुण जास्त आकर्षित होतात.
-विवाहित महिला आपल्या एकूणच दिसण्याबद्दल जरा जास्तच सजग असतात. त्यामुळे त्या स्वत:ला जास्तीत जास्त छान कॅरी करण्याचा प्रयत्न करतात.
-अविवाहित तरुणींपेक्षा विवाहित महिला जास्त मॅच्युअर असतात. त्यामुळे तरुण त्यांच्याकडे आकर्षित होतात.
- लग्नानंतर महिला बऱ्याच स्ट्रेट फॉरवर्ड होतात. त्यांचा हा बिनधास्तपणा तरुणांना जास्त आकर्षित करतो.
- विवाहित महिला जरा जास्तच केअरिंग होतात. तसंच त्या स्वत:ला मेंटेन करण्याबाबत सजग असतात.
साभार: बोल्डस्काय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement