एक्स्प्लोर

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग 'ही' फळं खाणं टाळा

Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? ही फळे (Fruits) खाणं टाळा.

Weight Loss Tips : वजन कमी  (Weight Loss) करण्यासाठी डाएट करणे आणि व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे आहे. हिवाळ्यात (Winter) अनेकांचे वजन वाढते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ही फळे (Fruits) खाणं टाळलं पाहिजे. 
 
अननस
अननस हे अत्यंत हेल्दी फळं आहे. पण जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अननसाचे सेवन करणं टाळावे. अननस हे फळ गोड असते. या फळामध्ये कॅलरिजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अननस खाल्ल्याने तुमचे वजन वाढेल.  

द्राक्ष 
द्राक्षामध्ये शुगर आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएटींग करत असाल तर तुम्ही द्राक्षांचा समावेश डाएटमध्ये करू नका.  100 ग्रॅम द्राक्षामध्ये एकूण 67 कॅलरीज असतात. तसेच 16 ग्रॅम शुगर देखील असते. त्यामुळे जास्त द्राक्ष खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते. 

केळी 
एका केळीमध्ये एकूण 150 कॅलरीज असतात. या कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ जिममध्ये वर्क आऊट करावे लागेल. त्यामुळे केळी कमी खा. 

आंबा 
फळांचा राजा अशी ओळख असणारा आंबा सर्वांचा आवडता असतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक लोक अंब्याचा रस, मँगो शेक तयार करून पितात. पण आंबा हे फळ जास्त खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही आंबा हे फळं खाणं टाळलं पाहिजे.  

टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.  

इतर बातम्या :

Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत

Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अ‍ॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Cha Raja 2026 : गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
20 ते 30 वयातही कर्करोगाचा धोका! 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
20 ते 30 वयातही कर्करोगाचा धोका! 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
Perfume Stain Hacks : कपड्यांवर परफ्यूमचे डाग पडलेत? 'या' सोप्या ट्रिक्सने मिनिटांत घालवा जिद्दी डाग
कपड्यांवर परफ्यूमचे डाग पडलेत? 'या' सोप्या ट्रिक्सने मिनिटांत घालवा जिद्दी डाग
Back Itching Remedies : पाठीवरील खाजेने त्रासले आहात? न खाजवता त्वरित आराम मिळवण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
पाठीवरील खाजेने त्रासले आहात? न खाजवता त्वरित आराम मिळवण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget