एक्स्प्लोर

पुरुषांच्या छातीवरील चरबी कमी करण्यासाठी उपाय

पुरुषांच्या छातीवरील चरबी वाढणं ही एक सामान्य समस्या बनली आहे. चरबी कमी करण्यासाठी वेळीच उपाय न केल्यास जिवनभरासाठी हा एक आजार म्हणून पुरुषांच्या मागे लागू शकतो.

नवी दिल्लीः पुरुषांच्या छातीवरील चरबी वाढणं ही एक सामान्य समस्या बनली आहे. चरबी कमी करण्यासाठी वेळीच उपाय न केल्यास जिवनभरासाठी हा एक आजार म्हणून पुरुषांच्या मागे लागू शकतो. तरुणावस्थेत हार्मोनल बदलांमुळे छाती गायनेकोमेस्टियाचं रुप घेते, त्यामुळं छातीवरील चरबी वाढते. मेल हार्मोन टेस्टेस्टेरॉनच्या तुलनेत फिमेल हार्मोन अस्ट्रोजनची पातळी वाढल्यामुळे ही समस्या उद्भवते. असं झाल्यास पुरुषांच्या छातीमधील चरबी वाढत जाते, ज्याला केवळ सर्जरीद्वारेच ठिक केलं जाऊ शकतं. छातीवरील चरबी कमी करण्याचे उपाय चरबी कमी करण्यासाठी सर्वात अगोदर डाएट करणं गरजेचं आहे. शरिरामध्ये दरररोज विविध कॅलरीजचं प्रमाण वाढल्यानेही चरबी साठण्याचं प्रमाण वाढतं. पुश-अप्स करणं देखील चरबी कमी करण्यासाठी जालीम उपाय आहे. पुश-अप्स मारल्याने बॉडी शेप व्यवस्थित राहून चरबी घटण्यास मदत होते. स्ट्रेंथ ट्रेनिंग करण हा चरबी कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे. छातीवरील चरबी कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंगमधील व्यायामाचे विविध प्रकार करणं आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Happy Men's Day: जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
Health: बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
Gold Silver Rate Today: सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
Sanjay Raut: द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
Shrinivas Vanga Join BJP: रवींद्र चव्हाणांचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, पालघरमध्ये गुपचूप ऑपरेशन लोटस यशस्वी, माजी आमदार भाजपमध्ये दाखल
रवींद्र चव्हाणांचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, पालघरमध्ये गुपचूप ऑपरेशन लोटस यशस्वी, माजी आमदार भाजपमध्ये दाखल
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget