एक्स्प्लोर

Skin Care Tips : उन्हाळ्यातही त्वचा सॉफ्ट आणि सुंदर राहील; फक्त या 5 चुका करणे टाळा

Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. कारण अनेक समस्या तुमची त्वचा निर्जीव, तेलकट आणि निस्तेज बनवतात.

Summer Skin Care Tips : उन्हाळ्याचे चटके लागायला सुरुवात झाली आहे. तसं पाहायला गेलं तर उन्हाळा हा ऋतू फारसा कोणाला आवडत नाही. कारण या ऋतूत कडक उन्हाचा त्रास तर होतोच पण त्वचाही खराब होते. कडक उन्हामुळे सनबर्न, रॅशेस, पिंपल्स, टॅनिंग, मेलास्मा आणि सन अॅलर्जी अशा अनेक समस्या उद्भवतात. पण, यापासून देखील तुम्ही आपलं संरक्षण करु शकता. टॅनिंग, सनबर्न आणि अॅलर्जीसारख्या समस्या टाळण्यासाठी उन्हाळ्यात या चुका करणं टाळलं पाहिजे. 

उन्हाळ्यात या 5 चुका करु नका 

1. दिवसातून एकदाच सनस्क्रीन लावणे : काही लोक दिवसातून फक्त एकदाच सनस्क्रीन लावतात आणि तीच दिवसभर ठेवतात. असे केल्याने त्वचेचे संरक्षण होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन वेळा सनस्क्रीन चेहऱ्यावर लावावी.   

2. मॉईश्चरायझिंग न करणे : तुमची त्वचा तेलकट आणि चेहऱ्यावर पिंपल्स असले तरीही तुम्ही मॉईश्चरायझर लावलेच पाहिजे. कारण ते त्वचेतील पाणी लॉक करते, त्यामुळे त्वचा सॉफ्ट राहते. तुम्ही हायड्रेटिंग मॉईश्चरायझर वापरावे, ज्यामध्ये हायलुरोनिक ऍसिड आणि नियासिनमाइड सारखे घटक असतात.

3. भरपूर मेक-अप करणे : जर तुम्ही उन्हात बाहेर पडत असाल तर हलका मेकअप हा एक चांगला पर्याय असेल. कारण फाऊंडेशन, कन्सिलर आणि कॉन्टूर यांसारख्या जड मेकअपमुळे त्वचेतील पोर्स बंद होतात. 

4. एक्सफोलिएटिंग न करणे : एक्सफोलिएशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि नवीन पेशी तयार होतात. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकणे आवश्यक आहे, कारण ते पोर्स रोखू शकतात. ग्लायकोलिक अॅसिड, सॅलिसिलिक अॅसिड, मॅंडेलिक अॅसिड किंवा बेंझॉयल पॅरॉक्साईड यांसारखे कोणतेही एक्सफोलिएटिंग घटक वापरण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्या.

5. स्वत:ला हायड्रेट न ठेवणे : उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी स्वत:ला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. हंगामी फळे खाऊन आणि दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिऊन तुम्ही हायड्रेटेड आणि निरोगी राहू शकता. स्वतःला हायड्रेट ठेवल्यासच उष्माघात टाळता येऊ शकतो. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : पोटाची चरबीही कमी होईल आणि पचनक्रियाही नीट राहील; सकाळी उठल्याबरोबर ही 3 आसनं करा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget