एक्स्प्लोर

Skin Care Tips : फक्त मुलीच नाही तर मुलंही स्किन केअरच्या बाबतीत करतात 'या' चुका; वेळीच त्यांना टाळा

Skin Care Tips : दिवसभर प्रदूषणाचा सामना केल्यानंतरही फार कमी मुलं अशी आहेत जे आपल्या त्वचेची काळजी घेतात.

Skin Care Tips : स्किन केअरच्या बाबतीत जेव्हा बोललं जातं तेव्हा सर्वात आधी मुलींचा विचार येतो. तर, याऊलट मुलांना कोणत्याच स्किन केअरची (Skin Care Tips) गरज नाही असं वाटतं. तुम्हीही असा विचार करत असाल तर हा तुमचा गैरसमज आहे. वाढतं प्रदूषण आणि बिघडलेली जीवनशैली (Lifestyle) या कारणांमुळे मुलांच्यासुद्धा चेहऱ्यावर परिणाम होतो. तुमच्या त्वचेचं हे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही स्किन केअर रूटीन फॉलो करणं गरजेचं आहे. 

खरंतर, दिवसभर प्रदूषणाचा सामना केल्यानंतरही फार कमी मुलं अशी आहेत जे आपल्या त्वचेची काळजी घेतात. पण, जी मुलं त्वचेची काळजी घेतात तीसुद्धा ते योग्य पद्धतीने घेत नाहीत. याचं कारण म्हणजे ते संपूर्ण प्रक्रिया फॉलो करत नाहीत. यामुळे तुमची त्वचा ग्लो करत नाही. अशा वेळी स्किन केअरच्या या चुकांमुळे तुमची त्वचा लवकर खराब होते. 

सनस्क्रिनचा वापर न करणे 

आजकाल क्वचितच अशी मुलगी असेल जी सनस्क्रिनचा वापर करत नसेल. याऊलट फार कमी मुलं अशी आहेत जी सनस्क्रिनचा वापरच करत नाहीत. सनस्क्रिनचा वापर न केल्यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. यामुळे सर्नबर्न सारख्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी सर्वांनी सनस्क्रिन लावणं गरजेचं आहे. 

त्वचेला मॉईश्चराईझ न करणे 

फेसवॉश केल्यानंतर तुमच्या त्वचेला मॉईश्चराईझ करणं खूप आवश्यक आहे. त्वचेला मॉईश्चरायझर न लावल्याने तुमची त्वचा कोरडी पडते. तसेच, कोरड्या त्वचेमुळे आपला आत्मविश्वासही कमी होतो. तुम्हाला जर तुमची त्वचा सॉफ्ट हवी असेल तर त्वचेवर रोज सकाळी फेसवॉश केल्यानंतर मॉईश्चरायझर करणं गरजेचं आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या मॉईश्चरायझर विकत घेताना तुमच्या स्किनटोन नुसार त्याची निवड करा. 

पिंपल्स फोडू नका 

पिंपल्सचा त्रास हा फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही असतो. काही मुलं पिंपल्स आल्यानंतर त्यांना फोडतात. यामुळे चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात. तुमची त्वचा खराब होण्यामागे हे एक मुख्य कारण आहे. 

घाईघाईत शेव करणे 

मुलांनी शेव करताना कधीही घाई करू नये. असं केल्याने तुमची त्वचा लाल होऊन खाज सुटु शकते. 

योग्य प्रोडक्ट निवडा 

कोणतीही क्रिम किंवा फेसवॉश चेहऱ्यावर लावण्याआधी त्यात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी एकदा नीट चेक करा. जास्त केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करू नका. तसेच, तुम्हाला जर हे प्रोडक्ट्स सूट होत नसतील तर तुम्ही घरच्या घरी फेसमास्क तयार करू शकता. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Skin Care Tips : हिवाळ्यात तुमचा चेहरा काळा पडतोय? फक्त 'हे' उपाय करा चेहऱ्याचा ग्लो टिकून राहील

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget