एक्स्प्लोर

Chandra Grahan 2023 Live Updates : आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आणि कोजागिरी पौर्णिमा! वेळ, सुतक काळ जाणून घ्या

Chandra Grahan 2023 : 28-29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होत आहे. जाणून घ्या या संबंधित घडामोडी

Key Events
chandra grahan 2023 marathi news live updates watch lunar eclipse in india Chandra Grahan 2023 Live Updates : आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आणि कोजागिरी पौर्णिमा! वेळ, सुतक काळ जाणून घ्या
chandra grahan 2023 marathi news live updates

Background

Chandra Grahan 2023 : ज्योतिष आणि धर्मात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. 2023 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरच्या रात्री 01:05 पासून सुरू होईल आणि 02:23 पर्यंत चालेल. या दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आहे. हे खग्रास चंद्रग्रहण आहे, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण शुभ मानले जात नाही. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे. हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे.

20:46 PM (IST)  •  28 Oct 2023

Chandra Grahan 2023: काहीच तासात ग्रहण काळाला होणार सुरुवात, मंदिरांचे दरवाजे बंद

Chandra Grahan 2023:  आता चंद्रग्रहण (चंद्रग्रहण 2023) साठी फक्त काही तास उरले आहेत, पंचांगानुसार, ते 28-29 ऑक्टोबरच्या रात्री 01:05 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण पहाटे 02:24 पर्यंत राहील. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू झाला असून, देशातील प्रसिद्ध मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

19:44 PM (IST)  •  28 Oct 2023

Chandra Grahan 2023: आजच्या चंद्रग्रहणाचा प्रभाव जगावर दिसणार

आज होणाऱ्या चंद्रग्रहणाचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे. ज्योतिषी रुची शर्मा यांच्या मते, या ग्रहणामुळे मानसिक तणाव वाढू शकतो आणि एकमेकांबद्दल वैरभावना वाढू शकते. या ग्रहणामुळे युद्धासारखी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे दिसून येईल. यासोबतच काही संसर्गजन्य आजार पसरण्याचीही शक्यता असते. देशात अंतर्गत संघर्ष वाढू शकतो. चीनसारख्या देशांना हाताळण्याची तयारी भारताला करावी लागणार आहे. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
Dev Uthani Ekadashi 2026: आज देवउठणी एकादशी..चातुर्मासाची सांगता...शुभ कार्यांना सुरूवात! तुळशी विवाहाचा 'हा' शुभ मुहूर्त, उपवास कधी सोडाल? धार्मिक महत्त्व...
आज देवउठणी एकादशी..चातुर्मासाची सांगता...शुभ कार्यांना सुरूवात! तुळशी विवाहाचा 'हा' शुभ मुहूर्त, उपवास कधी सोडाल? धार्मिक महत्त्व...
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाह घरच्या घरी कसा करावा? 'या' गोष्टींची काळजी घ्या..'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, योग्य पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...
तुळशी विवाह घरच्या घरी कसा करावा? 'या' गोष्टींची काळजी घ्या..'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, योग्य पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरातील कलशातील नारळात 'हे' बदल कोणते संकेत देतात? कुलदेवतेचा इशारा? धार्मिक मान्यता, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरातील कलशातील नारळात 'हे' बदल कोणते संकेत देतात? कुलदेवतेचा इशारा? धार्मिक मान्यता, परंपरा जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Embed widget