एक्स्प्लोर

तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!

रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करणाऱ्यांचा आयक्यू (बौद्धिक क्षमता) कमी होतो, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.

मुंबई : तुम्हीही रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करता का? करत असाल तर तुम्हाला ही सवय बदलण्याची गरज आहे. कारण रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करणाऱ्यांचा आयक्यू  (बौद्धिक क्षमता) कमी होतो, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. जे लोक जास्त ड्रायव्हिंग करतात, ते सुस्त राहू लागतात. ज्याचा थेट परिणाम मेंदूच्या क्षमतेवर होतो आणि परिणामी आयक्यू लेव्हल कमी होण्यास सुरुवात होते, असा दावा संशोधकांनी केला आहे. 37 ते 73 या वयोगटातील 5 लाखांपेक्षा जास्त व्यक्तींवर संशोधन करण्यात आलं. संशोधनादरम्यान सलग 5 वर्षांसाठी या 5 लाख व्यक्तींच्या जीवनशैलीवर लक्ष ठेवण्यात आलं. सोबतच त्यांची बुद्धीमत्ता आणि स्मृतीही तपासण्यात आली. संशोधनातील 93 हजार व्यक्ती, जे दररोज 2 ते 3 तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करतात, त्यांच्या मेंदूची क्षमता अगोदर कमी होती. मात्र नंतर आयक्यू कमी होण्यास सुरुवात झाली. असंच एक संशोधन 3 तास टीव्ही पाहणाऱ्यांवर करण्यात आलं होतं. त्यांचीही बौद्धिक क्षमता कमी असल्याचं समोर आलं. मात्र संगणकावर काम करणाऱ्यांचा मेंदू शार्प असतो, असं समोर आलं. टीप : ही माहिती संशोधनाच्या आधारावर देण्यात आलेली आहे. एबीपी माझा याबाबत पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सल्ल्यानुसार उपचार सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

महत्त्वाच्या बातम्या

Health News: स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Health News: गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Pune Crime News: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
Embed widget