एक्स्प्लोर

उपवासात अशी घ्या आरोग्याची काळजी

उपवासात अशी घ्या आरोग्याची काळजी नवी दिल्लीः रमजान महिन्यातील रोजाचा उपवास करणाऱ्या मधुमेहांच्या रुग्णांना शारीरिक स्वास्थ्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा धोका वाढण्याची शक्यता असते. मधुमेह रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपवास ठेवावा, असं तज्ञांचं म्हणणं आहे.   रोजा उपवास दिवसातील 12 ते 15 तासांचा असतो. पचनक्रियेत अचानक झालेल्या बदलामुळे चयापचयक्रियेत मोठा बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या काळात विशेष काळजी घ्यावी असा सल्ला तज्ञ देतात.   यामुळे वाढू शकतो धोका दिवसातून दोन ते तीन वेळा आहार घेतल्यामुळे शर्करेच्या प्रमाणात मोठा चढ-उतार होऊ शकतो. यामुळे डोकेदुखी, थकवा जाणवणे, सारखी तहान लागणे अशा समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. शिवाय मधुमेहाचा धोका आणखी वाढू शकतो. उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन शर्करेच्या प्रमाणाविषयी माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. एखादा मधुमेह रुग्ण इन्सुलिन घेत असेल तर उपवासावेळी त्याच्या प्रमाणात बदल होऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.   असा असावा आहार उपवासादरम्यान मधुमेह रुग्णांनी नियमित औषधांच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. उपवास सोडताना तेलकट किंवा गोड पदार्थ घेणे टाळावे. आहारामध्ये दाळ, फळं, अंडी यांसारखी प्रोटीनयुक्त पदार्थ घ्यावीत. जेवनानंतर कमीत कमी दोन तासांच्या अंतराने झोपावे, असं डॉक्टर सांगतात.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाताना कोणती काळजी घ्यायची?; डॉ. रवि गोडसे म्हणाले, एक तुकडा...
कलिंगड खाताना कोणती काळजी घ्यायची?; डॉ. रवि गोडसे म्हणाले, एक तुकडा...
Child Health: पालकांनो लक्ष द्या...उन्हाळ्यात मुलांना डिहायड्रेशन सर्वाधिक धोका! 'ही' लक्षणं कमी लोकांना माहीत, तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो लक्ष द्या...उन्हाळ्यात मुलांना डिहायड्रेशन सर्वाधिक धोका! 'ही' लक्षणं कमी लोकांना माहीत, तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : वाढत्या उन्हामुळे पुण्यात किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
वाढत्या उन्हामुळे पुण्यात किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Women Health: उशिरा मातृत्वाचा विचार करताय? प्रजनन आरोग्यासाठी 'ही' तपासणी वेळेवर करणे का महत्त्वाचे?
उशिरा मातृत्वाचा विचार करताय? प्रजनन आरोग्यासाठी 'ही' तपासणी वेळेवर करणे का महत्त्वाचे?

व्हिडीओ

Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
Embed widget