एक्स्प्लोर
सेल्फी शौकीनांनो इकडे लक्ष द्या!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/11145224/shutterstock_168960257.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![जर तुम्हाला सारखं सेल्फी घेण्याची सवय असेल, तर सावधान. कारण आता तुमची ही सवय एका गंभीर रोगाचं रुप धारण करत आहे. डॉक्टरांनी या रोगाचं नामकरण 'सेल्फी एल्बो' असं केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/11145224/shutterstock_168960257.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्हाला सारखं सेल्फी घेण्याची सवय असेल, तर सावधान. कारण आता तुमची ही सवय एका गंभीर रोगाचं रुप धारण करत आहे. डॉक्टरांनी या रोगाचं नामकरण 'सेल्फी एल्बो' असं केलं आहे.
2/9
![त्यामुळे पुढच्यावेळी सेल्फी घेताना सावध राहा. आणि सतत सेल्फी घेणे शक्य तेव्हा टाळा.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/11145223/Selfie-with-dog.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे पुढच्यावेळी सेल्फी घेताना सावध राहा. आणि सतत सेल्फी घेणे शक्य तेव्हा टाळा.
3/9
![अमेरिकेतील स्पेशल सर्जरी मेडिसिन फिजिशयन जॉर्डन मेट्जल यांनी सांगितले की, ''वारंवार सेल्फी घेण्याने तुमच्या शरीरातील मासपेशींवर दबाव येतो. त्यामुळे तुमच्या हाडांमध्ये त्रास जाणवू लागतो. काहीवेळेस सुजही येऊ शकते.''](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/11145220/selfie-72-dpi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेतील स्पेशल सर्जरी मेडिसिन फिजिशयन जॉर्डन मेट्जल यांनी सांगितले की, ''वारंवार सेल्फी घेण्याने तुमच्या शरीरातील मासपेशींवर दबाव येतो. त्यामुळे तुमच्या हाडांमध्ये त्रास जाणवू लागतो. काहीवेळेस सुजही येऊ शकते.''
4/9
![तेव्हा जरा विचार करा, तुम्ही एकावेळीच 20, 30 किंवा 40 सेल्फी क्लिक केल्यावर तुमची हालत काय होईल? डॉक्टरांनी कोट्ब यांना आयसिंगसोबतच काही शारिरिक व्यायमही सांगितले आहेत, ज्यामुळे त्यांना या त्रासातून आराम मिळेल. तसेच त्यांना सेल्फीचे प्रमाण करण्याचा सल्लाही दिला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/11145218/selfie-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेव्हा जरा विचार करा, तुम्ही एकावेळीच 20, 30 किंवा 40 सेल्फी क्लिक केल्यावर तुमची हालत काय होईल? डॉक्टरांनी कोट्ब यांना आयसिंगसोबतच काही शारिरिक व्यायमही सांगितले आहेत, ज्यामुळे त्यांना या त्रासातून आराम मिळेल. तसेच त्यांना सेल्फीचे प्रमाण करण्याचा सल्लाही दिला आहे.
5/9
![तेव्हा डॉक्टरांनी ही समस्या जास्तीत जास्त सेल्फी काढल्यामुळे जाणवत असल्याचे सांगितले. कारण जेव्हा तुम्ही सेल्फी घेण्यासाठी तुमचा हात वर करता, त्यावेळी तुम्ही सतत क्लिक करत राहता. तेव्हा तुम्हाला सांधेदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो, आणि तुमचे सांधे विचित्र स्थितीत वळतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/11145217/selfie.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेव्हा डॉक्टरांनी ही समस्या जास्तीत जास्त सेल्फी काढल्यामुळे जाणवत असल्याचे सांगितले. कारण जेव्हा तुम्ही सेल्फी घेण्यासाठी तुमचा हात वर करता, त्यावेळी तुम्ही सतत क्लिक करत राहता. तेव्हा तुम्हाला सांधेदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो, आणि तुमचे सांधे विचित्र स्थितीत वळतात.
6/9
![होडा कोट्ब हा एक पुरस्कार विजेता पत्रकार जेव्हा डॉक्टरांकडे गेला, त्यावेळी त्याने आपली समस्या सांगितली. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला टेनिस किंवा गोल्फ खेळतो का असे विचारले, त्यावेळी पत्रकाराने सांगितले की, मी सर्वात जास्त सेल्फी काढतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/11145215/iStock_000035680754Medium_web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
होडा कोट्ब हा एक पुरस्कार विजेता पत्रकार जेव्हा डॉक्टरांकडे गेला, त्यावेळी त्याने आपली समस्या सांगितली. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला टेनिस किंवा गोल्फ खेळतो का असे विचारले, त्यावेळी पत्रकाराने सांगितले की, मी सर्वात जास्त सेल्फी काढतो.
7/9
![आजच्या तरुण पिढीतर सेल्फीची वाढती क्रेझ आहे. त्यामुळे सेल्फीचा आजार दिवसेंदिवस बळावत चालला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/11145212/iStock_000035219542_Large.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच्या तरुण पिढीतर सेल्फीची वाढती क्रेझ आहे. त्यामुळे सेल्फीचा आजार दिवसेंदिवस बळावत चालला आहे.
8/9
![जे सेल्फीचे सर्वात जास्त अॅडिक्टेड आहेत, ते यापासून प्रभावित असल्याचे एका रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/11145210/Capture43.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जे सेल्फीचे सर्वात जास्त अॅडिक्टेड आहेत, ते यापासून प्रभावित असल्याचे एका रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आले आहे.
9/9
![हा रोग टेनिस एल्बो किंवा गोल्फ एल्बोप्रमाणेच असल्याचे रिपोर्टमध्ये म्हणले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/11145208/13-12-m%E1%BA%B9o-gi%C3%BAp-th%C3%A2n-h%C3%ACnh-mi-nhon-khi-ch%E1%BB%A5p-h%C3%ACnh-t%E1%BB%B1-s%C6%B0%E1%BB%9Bng-65055034.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा रोग टेनिस एल्बो किंवा गोल्फ एल्बोप्रमाणेच असल्याचे रिपोर्टमध्ये म्हणले आहे.
Published at : 11 Jul 2016 02:59 PM (IST)
Tags :
सेल्फीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)