एक्स्प्लोर

Mango Peel Benefits : आंब्याच्या सालीचा असाही होतो वापर; वाचा माहिती

Mango Peels : आंब्याच्या सालीमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, के, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.

Mango Peel Benefits : आंब्याच्या सालीमध्ये वनस्पती संयुगे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते रोग प्रतिबंधक आणि वृद्धत्व कमी करण्यास मदत करतात. याशिवाय आंब्याच्या सालीमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, के, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. आंब्याच्या लगद्यापेक्षा त्याच्या सालीमध्ये जास्त पोषण असल्याचे अनेक संशोधनांतून समोर आले आहे.

संशोधनानुसार, आंब्याची साल वजन कमी करण्यास देखील मदत करते. ते चरबी पेशींची निर्मिती कमी करतात. ते कर्करोगाच्या पेशी कमी करतात आणि मधुमेह देखील नियंत्रित करतात असा दावा अनेक संशोधनांमध्ये करण्यात आला आहे.

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी : 

आंब्याच्या सालींमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स मॅंगीफेरिन, नोराथिरिओल आणि रेझवेराट्रोल असतात. हे विशिष्ट प्रकारचे कर्करोग रोखण्यासाठी आणि लढण्यासाठी उपयुक्त आहे.

फायबर समृद्ध :

आंब्याच्या सालीमध्ये भरपूर फायबर असते. हार्वर्डच्या एका अभ्यासानुसार जे लोक आंब्याची साल खातात. त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा धोका 40 टक्क्यांनी कमी झाला. फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे, आंब्याची साल पचनसंस्थेसाठी देखील चांगली असते.

मधुमेह कमी करण्यासाठी :

आंब्याची साल खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. जिथे आंब्याच्या पल्पच्या सेवनाने मधुमेही रुग्णांना फायदा होत नाही. त्याच वेळी, त्याच्या सालीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

त्वचेच्या आरोग्यासाठी :

आंब्याची साल कोरडी ठेवावी. हे चेहर्याचे उत्पादन म्हणून वापरले जाऊ शकते. सालीपासून पावडर तयार करा आणि त्यात दही मिसळून फेस पॅक बनवा उन्हाळ्यात हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर चमक आणेल. निस्तेज त्वचेची आणि डागांची समस्या देखील नैसर्गिकरित्या दूर करेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Embed widget