एक्स्प्लोर

Health Tips : जर तुम्हाला 'ही' 6 लक्षणे दिसत असतील तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी असंतुलित आहे

Health Tips : शरीरातील रक्तातील साखर असंतुलित असल्यास त्याची काही लक्षणे दिसू लागतात.

Health Tips : मधुमेह हा आता सर्वासामान्य आजार झाला आहे. एकदा का जर मधुमेह झाला तर त्यातून सुटका होणे केवळ अशक्य आहे. मात्र, योग्य जीवनशैलीचे पालन करून मधुमेहाला नियंत्रणात ठेवता येते. WHO च्या मते, मधुमेहाची समस्या ही जगातील गंभीर समस्यांपैकी एक आहे आणि अहवालानुसार, रक्तातील साखरेचे रुग्ण भारतात सर्वाधिक आढळून आले आहेत. याला सायलेंट किलर असे नाव देण्यात आले आहे. खरंतर हा आजार वाढला की यावर मार्ग शोधले जातात. पण, जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होते, तेव्हा त्याची काही लक्षणे दिसू लागतात, त्या लक्षणांबद्दल जाणून घेऊयात.

रक्तातील साखरेचे असंतुलन म्हणजे काय?

जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा त्यातून शरीराला ग्लुकोज मिळते, ज्याचा वापर पेशी शरीराला ऊर्जा देण्यासाठी करतात. जर शरीरात इन्सुलिन नसेल तर ते त्याचे काम नीट करू शकत नाही आणि रक्तातून ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे रक्तामध्येच ग्लुकोज जमा होते आणि रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज हानिकारक ठरू शकते. अर्थात या समस्येमध्ये रक्तातील ग्लुकोज सामान्यपेक्षा जास्त होते. जेव्हा स्वादुपिंडाचे कार्य विस्कळीत होते तेव्हा ते इन्सुलिन नावाचे संप्रेरक तयार करू शकत नाही. किंवा फारच कमी करते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे हार्मोन्स आवश्यक असतात. अशा परिस्थितीत, ग्लुकोज रक्तात विरघळू लागते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे असंतुलन होते.

असंतुलित मधुमेहाची लक्षणे

  • जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होते, तेव्हा व्यक्तीला चिडचिड आणि थकवा जाणवू लागतो.
  • वजनात अचानक बदल होणे हे देखील याचे एक लक्षण आहे. शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर वजन अचानक कमी किंवा वाढू लागते.
  • जेव्हा शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा तहान वाढू लागते आणि दिवसभरात अनेक वेळा लघवी करण्याची गरज भासते.
  • रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने भूक लागते.
  • रक्तातील साखर कमी झाल्यामुळे घाम येणे आणि डोकेदुखीचा त्रास होतो. 
  • कमी साखरेमुळे, रुग्णाला अचानक छातीत दुखणे किंवा जळजळ जाणवू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget