एक्स्प्लोर

रोज सकाळी रनिंग-जॉगिंग करणं उत्तम, पण Running करताना 'ही' काळजी नाही घेतली तर मात्र धोके

रोज धावण्याचे किंवा जॉगिंग करण्याचे देखील अनेक फायदे आहेत. मात्र धावताना तुम्ही काही चुका केल्या, तर त्याच्या तोट्यांनाही सामोरं जावं लागतं.

मुंबई: आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे म्हणजेच रनिंग आणि जॉगिंग एक उत्तम उपाय आहे. रोज व्यायामाचे आपल्याला अनेक फायदे आहेत. यात धावण्याचे किंवा जॉगिंग करण्याचे देखील अनेक फायदे आहेत. मात्र धावताना तुम्ही काही चुका केल्या, तर त्याच्या तोट्यांनाही सामोरं जावं लागतं.

रनिंग-जॉगिंगवेळी काय काय काळजी घ्यावी?
स्ट्रेचिंग -
संशोधनानुसार स्ट्रेचिंग हे धावणाऱ्यांसाठी योग्य नाही. साधं-सोपं बसून स्ट्रेचिंगही तुमची क्षमता कमी करु शकतं. स्ट्रेचिंगमुळे स्नायू आणि मेंदू दरम्यानच्या वहनावर परिणाम होतो. त्यामुळे स्नायूंची क्षमता आणि शक्ती कमी होते. 

खूप खाऊ नये
रनिंग आणि जॉगिंगपूर्वी खूप काही खाऊ नये. पोटभर खाऊन धावल्याने पचनक्रियेवर आणि रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.

खूप पाणी किंवा काहीच पाणी न पिणे
धावण्यापूर्वी खूप पाणी पिणे किंवा काहीच पाणी न पिणे हे धोकादायक आहे. धावण्यापूर्वी/धावताना थोडंस पाणी प्यावं.

फ्रेश न होणं
काही लोक रनिंग किंवा जॉगिंगला जाण्यापूर्वी फ्रेश होत नाहीत, टॉयलेटला जात नाहीत. मात्र त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. लघवी किंवा संडासला न जाता व्यायाम करणं चुकीचं आहे.

शरिराविरोधात कृती करु नये
जर तुम्हाला धावताना शरिराची साथ मिळत नसेल, तर विनाकारण जबरदस्तीने धावू नका. शक्य होईल तितकंच धावावं. याऊलट जबरदस्तीने धावल्यास तुम्ही त्वरीत थकू शकता, तसंच तुम्हाला अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

घाम आलेल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहु नका

रनिंग केल्यानंतर सहाजिकच आपल्याला घाम येतो. त्यामुळं घाम आल्यानंतर जास्तवेळ त्याच कपड्यांमध्ये राहू नये. यामुळं त्वचेचे रोग होण्याची शक्यता असते.

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया

NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू

शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

Embed widget