एक्स्प्लोर

IRON : शरीरात आयर्नची कमतरता झाल्यास होतात 'हे' मोठे परिणाम, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

IRON : शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राखण्यासाठी व्हिटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता नसली पाहिजे. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आयर्न हे मिनरल  हे गरजेचं आहे.

IRON : आपली रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी आपल्या शरीराला सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन, मिनरल्सची गरज असते. सध्याच्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात तर या गोष्टीवर जास्त भर दिला जात आहे. शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राखण्यासाठी व्हिटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता नसली पाहिजे. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आयर्न हे मिनरल  हे गरजेचं आहे. जर आपल्या शरीरात  आयर्नची कमतरता निर्माण झाली तर लाल पेशी (आरबीसी) कमी व्हायला लागतात.  आयर्नमध्ये हिमोग्लोबीन असल्यामुळे आपल्या शरीरातील लाल पेशी वाढण्यास मदत होते आणि त्या जर कमी झाल्या तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. आयर्नचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. 

जाणून घेऊया शरीरातील आयर्नचे कमतरतेची लक्षणे आणि उपाय...

आयर्नची कमतरता असल्यास लाल रक्तपेशी कमी होतात
थकवा, डोकेदुखी, चक्कर येऊ शकते.
आयर्नच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
आयर्नच्या कमतरतेमुळे केस गळतात.
आयर्नच्या कमतरतेमुळे चिडचिडेपणा आणि त्वचा रंगहीन होण्याची भीती 
आयर्नच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि नखं पांढरी होऊ लागतात.

आयर्नची कमतरता कशी दूर करावी- 
जर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यासाठी तुम्ही काळे तीळ, खजूर, गहू , मनुके, बीट, गाजर आणि अंडी खाऊ शकता. त्यामध्ये बरीच आयर्न मिनरल असतात.  मांसाहारी लोकांसाठी मटण, मासे यामधूनही आयर्नची कमतरता पूर्ण करू होते. तसेच हिरव्या भाज्या आणि फळांमध्येही आयर्न असते. आपल्या शरीरात आयर्न चांगले राखण्यासाठी, व्हिटॅमिन-सी असलेले अन्न देखील खाणं गरजेचं आहे. 

 महिलांना आयर्नची कमतरता असल्यास काय होऊ शकते?
मासिक पाळी आणि गर्भधारणेदरम्यान बहुतेक लोकांच्या शरीरात आयर्नची कमतरता भासू शकते. आयर्नच्या या कमतरतेमुळे इतर बर्‍याच समस्या देखील उद्भवू शकतात. त्याचबरोबर अशक्तपणा आणि  हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ शकते. ज्यामुळे स्नायूंयपर्यंत ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Embed widget