जागतिक मल्लखांब दिन : माझाच्या न्यूजरुममध्ये मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिकं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jun 2018 11:42 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
मल्लखांबधुरीणांच्या या प्रयत्नांना यंदा एबीपी माझाचीही साथ लाभली आहे.
19
20
21
22
23
या खेळाचा आणखी प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून, गेल्या वर्षीपासून १५ जूनला मल्लखांब आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येत आहे.
24
25
26
27
मल्लखांबाचा तोच खेळ आज जगातल्या अनेक शहरांमध्ये पोचला आहे.
28
29
30
31
32
माझाच्या न्यूजरुममध्ये 60 वर्षीय मल्लखांबपटू शीला शर्मांनीही थरारक प्रात्यक्षिकं सादर केली.
33
मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला.
34
पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट्टदादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायामप्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती.
35
मराठी मातीत जन्माला आलेला अस्सल मराठमोळा खेळ अशी ओळख लाभलेला मल्लखांब आज दुसरा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -