एक्स्प्लोर

अनेक आजारांवर गुणकारी, रोज सफरचंद खाण्याचे फायदे

अनेक गुणांनी युक्त सफरचंद सर्व वयोगटातील लोकांना फायदेशीर ठरतं.

मुंबई : इंग्रजीत एक म्हण आहे, 'An Apple a day keeps the doctor away' अर्थात 'रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा'. हे खरंही आहे आणि अनेकांना माहित आहे. अनेक गुणांनी युक्त सफरचंद सर्व वयोगटातील लोकांना फायदेशीर ठरतं. परंतु सफरचंद खाण्याचे नेमके फायदे आणि त्यातील गुण कोणते ते पाहूया. - दररोज सफरचंद खाल्ल्याने श्वसनसंस्थेचं आरोग्य उत्तम राहतं. - अॅलर्जी आणि संसर्गापासून रक्षण होण्यास मदत होते. - कोरडा खोकला झाल्यास गोड सफरचंद खाल्ल्याने आराम मिळतो. - सफरचंदामध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे हाडांचं आरोग्य उत्तम राहून त्यांची झीज होत नाही. - संधिवात, सांधेदुखी किंवा गाऊटसारखे आजार असल्यास सफरचंद उकडून खाल्ल्याने फायदा होतो. - सफरचंदामध्ये असणाऱ्या घटकांमुळे मेंदूच्या पेशींची झीज होत नाही आणि त्यांचं आरोग्य सुधारतं. - ताण जास्त वाढला असल्यास सफरचंदाचा आहारत समावेश केल्याने ताण कमी होऊन उत्साह, जोम आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. - सफरचंदाच्या दररोज खाल्ल्याने मेंदूचे आणि मानसिक अनेक विकारांपासून रक्षण होतं. - सतत डोकेदुखीचा त्रास असल्यास दररोज उपाशीपोटी सफरचंदाला मीठ लावून खाल्ल्याने डोकेदुखी कमी होते. - सफरचंदाच्या दररोजच्या सेवनाने ताकद वाढते, केसांचं आरोग्य सुधारतं, त्यासोबत तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. - सफरचंद नेहमी सालीसकट खावं. तसंच मिठाच्या पाण्यात धुवून त्यानंतर खावं.

महत्त्वाच्या बातम्या

Hip Replacement: वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
Health News: रात्री उशिरा जेवताय? भूकेपेक्षा जास्त खाताय? हायटस हर्नियाचा धोका वाढतोय.. काय काळजी घ्याल? तज्ज्ञ सांगतात...
रात्री उशिरा जेवताय? भूकेपेक्षा जास्त खाताय? हायटस हर्नियाचा धोका वाढतोय.. काय काळजी घ्याल? तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : वेगाने वाढणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं; वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
वेगाने वाढणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं; वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
Health News: काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Embed widget